Homeघडामोडीआजरा तालुक्यातील कोणत्याही गावाला विकास कामांचा निधी कमी पडू देणार नाही -...

आजरा तालुक्यातील कोणत्याही गावाला विकास कामांचा निधी कमी पडू देणार नाही – आमदार आबिटकर

आजरा ( अमित गुरव ) -: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतखाली कार्यकर्त्याची बेठक झाली .
प्रास्ताविकात मंडलिक यांनी गेल्या ५वर्षात आजरा तसेच गावातील गावांना २७ कोटी रुपयांचा केंद्र आणि राज्य सरकार च्या योजनेतून निधी दिला , मात्र त्यांची जाहिरातबाजी केली नाही .


मंडलिक च कसे योग्य आहेत हे कार्यकर्त्यांना सविस्तर सांगून आजरा ालुक्यातील सर्व गावात जाऊन आपण जनतेशी संवाद साधणार आहे आणि धनुष्याबनवर मतदान करून कोणत्याही गावाला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले. कार्यक्रमाला अनिल डोंगरे , काका देसाई , संजय रेनवी, प्रकाश पाटील , युवराज पाटील, किरण हणबर , दत्ता पाटील, संजय पाटील, रणजित देसाई, इंदर्जित देसाई , विजय थोरावत , विजय थोरवत, संतोष भाटले , जितेंद्र भोसले , उपस्थित होते. आभार गोविंद गुरव यांनी मांडले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular