Homeघडामोडीउद्या पासून गडहिंग्लज मद्ये हेल्मेट सक्ती

उद्या पासून गडहिंग्लज मद्ये हेल्मेट सक्ती

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) – संकेश्र्वार बांदा महामार्ग होत असल्याने वाहन चालकांच्या स्पीड लिमिट मद्ये गती प्राप्त झाली आहे. त्या अनुसगांणे काही वाहनचालकांचे अपघात झाले आहेत तर काही नी आपले प्राण गमवावे लागलेत.
यावर उपाय म्हणून प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी ( IPS officer ) बी. जे . हर्षवर्धन यांनी गडहिंग्लज येथे हेल्मेट सक्ती केली. त्यामध्ये गडहिंग्लज हद्दीत वाहनचालक विना हेल्मेट असल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला ही कारवाई ( उद्या म्हणजेच शुक्रवारी २६ एप्रिल ) पासून सुरवात होईल .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular