Homeघडामोडीहाजगोळी बु. येथे भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

हाजगोळी बु. येथे भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

आजरा -: ( अमित गुरव ) – भावेश्वरी देवीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमानिमित्त हाजगोळी बु. येथे ६ मे २०२५ रोजी सायंकाळी भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेची प्रवेश फी २५१ रुपये असून घोटण मैदान हाजगोळी बु. येथे सायंकाळी ६ मे रोजी रात्री आठ वाजता स्पर्धा सुरू होईल असे आयोजकांच्या कडून समजते.


नाव नोंदणी साठी प्रवीण होडगे ८२७५१९२०१८ , रवी पोवार ९११२६६६९६९ , विजय निकम ९८९२८१७२४८ , अभिजित चौगुले ८४१२०५५२६४ , प्रफुल्ल मोहिते ९५९४१६७४३० , विशाल पंडित ८८५००२५४०८ , जयवंत कांबळे ९४०३८४२०५८ या कमिटी सदस्यांना संपर्क साधावा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular