Homeक्राईमगडहिंग्लज तालुक्यातील घटनेच्या प्रकाराने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा संताप

गडहिंग्लज तालुक्यातील घटनेच्या प्रकाराने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा संताप

गडहिंग्लज -: सामाजिक शांतता बिघडवणारी घटना खानदाळ ता. गडहिंग्लज येथे घडली. त्यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.


झाहिद इस्माईल मकानदार ( वय २० ) रा. खनदाळ याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, तसेच योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह व विडंबनात्मक पोस्ट केली. ही बाब समोर येताच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक रामदास इंगवले व पोलिस निरीक्षक अजय सिकंदर यांच्या समोर आणली.

 संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. सदरचा तपास विजय घाटगे करीत आहेत.

अश्याच बातम्या वाचण्यासाठी आमच्या सोशल मीडिया फॉलो करा….

यूट्यूब चॅनल लिंक

https://youtube.com/@linkmarathi-news?si=zZp9YPoR3HWvLeFD

व्हॉट्सअँप चॅनल लिंक

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

सोर्स – सत्यवार्ता न्यूज

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular