कोल्हापूर – ( शिवाजी यादव ) :- लक्ष्मीपूरी येथे रिलायन्स मॉल समोर मे मेळवंकी ब्रदर्स यांच्या दुकानामध्ये आज भारत सरकार ग्राहक व्यवहार विभाग व महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने (उचित मूल्य केंद्र )हरभरा डाळ विक्री केंद्राचेउद्घाटन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या शुभहस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी दि कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून धोडिराम लडगे माजी नगरसेवक पेठ वडगांव , संतोष लाड भाजपा उपजिल्हाध्यक्ष, अमर क्षीरसागर व्यापारी महासंघ अध्यक्ष, हे उपस्थित होते .
यावेळी व्यापारी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते

मुख्यसंपादक