Homeघडामोडीफेब्रुवारी ( 2024 ) महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ?

फेब्रुवारी ( 2024 ) महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ?

आजकाल ऑनलाईन सेवेमुळे बँकेत जावे लागत नाही मात्र मोठ्या रक्कमेसाठी बँकेत जाण्याशिवाय गत्यंतर नाही त्यामुळे ही माहिती जाणून घ्या…

पहा कशी आहे संपूर्ण सुट्ट्यांची यादी

*04 फेब्रुवारी* – रविवार                                                       

*10 फेब्रुवारी* – महिन्याचा दुसरा शनिवार

*11 फेब्रुवारी* – रविवार

*18 फेब्रुवारी* – रविवार

*19 फेब्रुवारी* – छत्रपती शिवाजी महाराज जयंती

*24 फेब्रुवारी* – महिन्याचा चौथा शनिवार

*25 फेब्रुवारी* – रविवार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*फेब्रुवारी महिन्यात बँका 7 दिवस बंद राहतील*

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular