तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-Advocate Nitin Bhave
ही पोस्ट केल्याने समाजमाध्यमावर चर्चेला उत आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते आक्रमक पवित्रा घेऊन केतकी चितळे या अभिनेत्री वर गुन्हे दाखल करत आहेत तर काहींनी चितळे यांना कुजकी अंडी फेकून आपला रोष व्यक्त केला असला तरी शरद पवार यांनी मात्र मी तिला ओळखत नसल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे. यामध्ये तिने अप्रत्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यसंपादक