Homeघडामोडी"एम.टी.एस. यशाने झळाळले व्यंकटरावचे नाव – गावाचा अभिमान!"

“एम.टी.एस. यशाने झळाळले व्यंकटरावचे नाव – गावाचा अभिमान!”

आजरा (हसन तकीलदार) –
नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे यांच्या मार्फत एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एम.टी.एस. (MTS) परीक्षेत आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या इयत्ता नववीतील तब्बल २२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा, तालुका तसेच विशेष प्राविण्य व प्रशस्तीपत्र प्राप्त यादीत स्थान मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

🔸 यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आजरा महाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेचे संचालक सचिन शिंपी, कृष्णा पटेकर, शाळेचे प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.


🥇 प्रमाणपत्र प्राप्त व विशेष यश संपादन करणारे विद्यार्थी :

पाटील प्रणव भगवान – १४६ गुण (जिल्ह्यात तिसरे स्थान)

शेख जुवेरिया समीर – १३५ गुण (विशेष पुरस्कार)

पाटील वेदिका शांताराम – १२९ गुण (तालुकास्तरीय प्रथम क्रमांक)

📝 प्रमाणपत्र धारक विद्यार्थी :

येसणे प्रेम रमेश – १२३ गुण

आजगेकर माधवी जीवन – १२१ गुण

मोटे ईशान सुरजीत – १२० गुण

नाईक सृष्टी सजीव – ११८ गुण

हरेर अनुष्का अजित – ११८ गुण

तावडे सिद्धी दशरथ – ११७ गुण

कार्तिक सुरेश हुबळे – ११६ गुण

गिरी शलाका ओमकार – ११५ गुण

देशमुख रिया अरविंद – ११४ गुण

माने मधुरा महेश – ११३ गुण

भोसले अंशुमन हिम्मत – ११० गुण

कुंभार यशराज संतोष – १०६ गुण

सावंत अवधूत अमित – १०५ गुण

पोटे मानसी अनिल – १०४ गुण

अस्वले अनुष्का शरद – ९८ गुण

सुतार आर्या दीपक – ९८ गुण

सुतार दर्शना दिलीप – ९३ गुण

माड भगत मैथिली वसंत – ८८ गुण

खरोडे आदित्य कृष्णा – ७१ गुण


👩‍🏫 मार्गदर्शक शिक्षक

पी. एस. गुरव

सौ. ए. डी. पाटील

एस. वाय. भोये

श्रीमती एस. टी. पाटील (विभाग प्रमुख)

🎓 प्रोत्साहन आणि मार्गदर्शन :

प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर

माजी प्राचार्य आर.जी. कुंभार

पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार

🛡️ संस्थेचे पदाधिकारी :

अध्यक्ष : जयवंतरावजी शिंपी

उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव व सर्व संचालकगण – आजरा महाल शिक्षण मंडळ, आजरा


✨ या विद्यार्थ्यांचे यश ही शाळेच्या गुणवत्तेची आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जिवंत साक्ष आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!

आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअँप चॅनेल लिंक 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

व्हाट्सअप ग्रुप लिंक 👇

https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular