Homeघडामोडीकोल्हापूर जिल्हाचे नवनियुक्त आमदार

कोल्हापूर जिल्हाचे नवनियुक्त आमदार

कोल्हापूर जिल्हाचे नवनियुक्त आमदार

विधानसभा निवडणूक विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. महायुतीची च्या या देदीप्यमान यशाने महाविकास आघडी पिझाडीवर गेली आहे.

महायुतीने संपूर्ण महाराष्ट्रात २२५ जागेवर शिक्कमोर्तब केला . त्यात भाजप १३० , शिवसेना ५५ , राष्ट्रवादी ४० , जागी उमेदवार निवडून आले आहेत.
तर महाविकास आघाडी मधून ५० उमेदवार निवडून आले. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट २० , काँग्रेस १९ , राष्ट्रवादी शरद पवार गट ११ असे उमेदवार विजयश्री गाठू शकले.

  • कोल्हापूरचे विद्यमान आमदार

हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, अमर महाडिक , राजेंद्र पाटील – यड्रावकर , राहुल आवाडे , विनय कोरे , प्रकाश आबिटकर, राजेश श्रीरसागर , अशोकराव माने , शिवाजी पाटील १० विद्यमान ( २०२४-२९ ) आमदार आहेत .

तर महाविकास आघाडी मधून ५० उमेदवार निवडून आले. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट २० , काँग्रेस १९ , राष्ट्रवादी शरद पवार गट ११ असे उमेदवार विजयश्री गाठू शकले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular