शरद पवार यांनी पुन्हा एक खेळी खेळली आणि…
वृत्तसंस्था -: पक्षफुटी नंतर अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांना राम राम केला . पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते शरद पवार गटात प्रवेश करीत आहेत. त्यात काहींनी उमेदवारी मिळविण्यासाठी बाजी मारली .
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंग होळकर ( Bhushan Singh Holkar ) शरद पवार गटात प्रवेश
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंग होळकर ( Bhushan Singh Holkar ) शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत असे सूत्रांकडून समजते. महविकास आघाडी च्या प्रमुख नेत्यांसमोर ते शरद पवार गटात प्रवेश करणार आणि त्यांना पवार यांच्या कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडी चे उमेदवार अमोल कोल्हे , रविंद्र धंगेकर, आणि सुप्रिया सुळे हे आज लोकसभेसाठी अर्ज भरणार आहेत .
मुख्यसंपादक