Homeघडामोडीविषबाधा होऊन सख्या भावंडांचा करुण अंत

विषबाधा होऊन सख्या भावंडांचा करुण अंत

मुरगुड : ( प्रतिनिधी ) -: सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना आज कागल तालुक्यातील चिमगांव मध्ये समोर घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगांव येथे हा प्रकार घडला. श्री रणजित नेताजी आंगज यांचा मुलगा श्रेयस वय वर्षे ४आणि मुलगी काव्या वय वर्षे ७ अशा दोघा सख्ख्या बहीण-भावाचा पेस्टी केक खाल्यावर जूलाब उलट्या झाल्या त्यांतच उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular