अमित गुरव ( उत्तुर ) – ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस सेंटर बॅच नंबर ५० चा उद्घाटन समारंभ उत्त्तुर येथे संपन्न. झाला. प्रमुख पाहुणे अमित यमगेकर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
भविष्यातील उद्योग संधी बाबत मगदूम सर यांनी विचार मांडले . त्यावेळी नोडल ऑफिसर सचिन पाटील उपस्थित होते. नव कृष्णा व्हॅली ऍडव्हान्स एग्रीकल्चर फाउंडेशन चे कोऑर्डिनेटर सुधाकर जोशिलकर यांनी प्रास्तविक केले.
यावेळी कोल्हापूर जील्हातील अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते
मुख्यसंपादक