SIT ही भारतातील विशेष तपास पथक (एसआयटी) हे गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी नियुक्त केलेले एक पथक आहे जेव्हा तपासासाठी विद्यमान शक्ती अपुरी असते ; तेव्हा भारताचे सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना एखाद्या प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचा अधिकार आहे.
यापूर्वी सुद्धा SIT च्या हाती काही चौकशी केली आहे त्यात प्रामुख्याने काळा पैसा, गुजरात मधील दंगे असे या पथक कदे सपुर्द केले गेले आहेत.
मुख्यसंपादक