Homeघडामोडीसर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू

सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू

आजरा (अमित गुरव ) – ज्योती संभाजी देवरकर वय ४५ ( रा. भादवण) यांना दोन दिवसापूर्वी शेतात सर्पदंश झाला होता. दोन दिवसापासून त्या मृत्यूशी झुंज देत राहिल्या पण त्यांची आज प्राणज्योत मावळली.
या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular