Homeघडामोडीआदर्श विद्या मंदिर भादवण येथे महिला दिन संपन्न

आदर्श विद्या मंदिर भादवण येथे महिला दिन संपन्न

भादवण- आदर्श विद्या मंदिर भादवण या शाळेत आज महिला दिनानिमित धाडसाने पुढे कसे जावे , महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी शहराकडे जावे लागेल तेव्हा तिथे आपला व्यवहार कसा असावा . रॅगिंग आणि इतर प्रकार याबाबत थोडक्यात लोकनियुक्त सरपंच माधुरी गाडे व्यक्त झाल्या.


यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कुराडे आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular