📌 IPO गुंतवणूक; केफीन टेक्नोलॉजीजचा २४०० कोटींचा आयपीओ धडकणार.
• केफीन टेक्नोलॉजीज लिमिटेडने आयपीओ प्रस्ताव सादर केला आहे.
• समभाग विक्रीतून २४०० कोटी उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न.
• कंपनीतर्फे भारतातील ४२ पैकी २५ एएमसीजना सेवा पुरवली जाते.
📌 अदानी समूहातील शेअर तेजीत; गौतम अदानींची एकाच दिवसात ३५ हजार कोटींची कमाई.
• गौतम अदानी यांनी एकाच दिवशी तब्बल ३५ हजार कोटींची कमाई केली आहे.
• भांडवली बाजारात सोमवारी धडकलेल्या तेजीच्या लाटेत अदानींचे सर्वच शेअर प्रचंड वाढले.
• यात गौतम अदानी यांच्यासह गुंतवणूकदार देखील झाले आहेत.
📌 राज्याच्या तिजोरीला अच्छे दिन! मार्चमध्ये मुंबईतल्या मालमत्ता नोंदणीतून १९६० कोटींची कमाई.
• मुंबई मालमत्ता विक्री नोंदणी मार्च २०२२ मध्ये १६७२६ फ्लॅट्सवर पोहोचली.
• मार्च २०२२ मध्ये नोंदणीकृत युनिट्सची संख्या दशकातील तिसरी सर्वोत्तम ठरली.
• पुन्हा एकदा मुंबईत मालमत्तेची विक्रमी नोंदणी झाली असून मागणी सतत वाढत आहे.
मुख्यसंपादक