Homeघडामोडीअंबेहोळ मध्यम प्रकल्पाचे आज शिवसेनेच्या वतीने पाणीपूजन

अंबेहोळ मध्यम प्रकल्पाचे आज शिवसेनेच्या वतीने पाणीपूजन

उत्तुर (अमित गुरव ) -: अंबेहोळमध्यमप्रकल्पाचे आज शिवसेनेच्या वतीने पाणीपूजन . शिवसेनेच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सुचनेमुसार आज आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने ऊत्तुर आणि गडहिंग्लज तालुक्यामधील काही गावाना वरदान ठरनाऱ्या प्रकल्पामुळेआज आसंख्य शेतकऱ्यांचे आश्रु पुसणार आहे कोरडवाहू जमीनी पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या संसारात आनंद फुलणार आहे ज्या शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न सुटले नाहीत त्यांना शिवसेनेच्या वतीने आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पुर्णपणे न्याय दिला जाणार आहे . शेतकऱ्यांनी पण सरकारला सहकार्य करावे शिवसेनेच्या मुंख्यमंत्र्यानी प्रकल्पाला मान्यता दिली आणि आज शिवसेनेचा पक्ष प्रमुख मुख्यमंत्री आसताना काम पूर्णत्वाला जाऊन .43 टक्के पाणी साठले आहे त्याचे पाणी पूजन या भागाचे शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख संजय पाटील यांच्या हस्ते शिवसेना उपसंघटक नगरसेवक संभाजी पाटील , तालुकाप्रमुख युवराज पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले त्याप्रसंगी दगडू कांबळे , प्रमोद घाटगे , संजय डोंगरे , कीरण दीवेकर भिकाजी गोडसे , रोहीत शेंडे , संजय कांबळे , महादेव पोवार व इतर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular