Homeघडामोडीआजचे राशीभविष्य रविवार दि. २४ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य रविवार दि. २४ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

रविवार दि. २४ ऑक्टोबर २०२१

१) राशिभविष्य मेष▪️ अनेक दिवसांपासून प्रलंबित जी कामे आहेत ती मार्गि लागतील .

२) राशिभविष्य वृषभ▪️ सर्वांशी प्रेमाने वागा, सर्वांना बरोबर घेऊन चला .

३) राशिभविष्य मिथुन▪️थोरा मोठ्यांच्या गाठीभेटी जुळून येतील.

http://linkmarathi.com/स्वतःच्या-व्यवसायाचा-ब्र/

४) राशिभविष्य कर्क▪️ कुटुंबातील सदस्यांच्या मताला प्राधान्य द्यावे.

५) राशिभविष्य सिंह▪ प्रवास होण्याची संधी प्राप्त होईल.

६) राशिभविष्य कन्या▪️ शेती विषयक वस्तू खरेदीसाठी चांगला दिवस.

http://linkmarathi.com/स्टार्टअप-म्हणजे-काय/

७) राशिभविष्य तुळ▪️संतंती संबंधित चिंता दूर होतील .

८) राशिभविष्य वृश्चिक▪️ सुख, समाधान यांना मारक ठरु शकनाऱ्या गोष्टी दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

९) राशिभविष्य धनु▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे.

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

१०) राशिभविष्य मकर▪️ झटपट पैसे मिळविण्याच्या मोहात पडू नका .

११) राशिभविष्य कुंभ▪️नव्या संकल्पना सुचतील.

१२) राशिभविष्य मीन▪ कामाच्या ठिकाणी सर्जनशीलता आणि उत्साह फायदेशीर ठरेल.

http://linkmarathi.com/abacus-म्हणजे-काय-सर्व-माहिती-ए/

जोतिष्य भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular