Homeघडामोडीआजऱ्यात शिवजयंती उत्साहात संपन्न

आजऱ्यात शिवजयंती उत्साहात संपन्न

आजरा सह तालुक्यातील गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये अबालवृद्धा स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सामील होते. शहरासोबत काही खेड्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

काही ठिकाणी सयुक्त शिवजयंती झाली. त्यातूनच गावातील एकोपा वाठीसाठी मदत झाली असे ग्रामस्थ वर्गात चर्चा ऐकायला मिळाली. सर्वांना शिवजयंती च्या मनःपूर्वक शुभेच्छा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular