Homeमुक्त- व्यासपीठआधुनिक मराठ्यांच्या हातात लेखणी बरोबर तलवारी का असू नये

आधुनिक मराठ्यांच्या हातात लेखणी बरोबर तलवारी का असू नये

मराठी आणि मराठा शा शब्दांचा शब्द छल करून मराठा द्वेशावर मराठीचा उतारा करु पहाणार्या बांडगुळानी आपला इतिहास तपासावा. मराठी ही आमची भाषा आहे तिचा अभिमानच वाटतो.मात्र मराठीच्या उदात्तीकरणात मराठ्यांचा इतिहास दडपता येणार नाही. देशाच्या इतिहासात मराठ्यां ईतकी पराक्रमी, तत्वनिष्ठ प्रामाणिक समुह नाही. सर्वांना समाउन घेणारा समाज म्हणून मराठ्यांचा इतिहास आहे.
नरवीर तान्हाजी मालुसरे , बाजी प्रभू देशपांडे, बाजी बांदल, शिवा काशीद, बहीर्जी नाईक, कोंडाजी फर्जंद, विर प्रतापराव गुजर, सुर्याजी काकडे, यसाजी कंक, जिवाजी महाले. या व ईतर अनेक सुर विर मावळ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून स्वराज्य उभारणीत केलेलं योगदान कोन्हीच नाकारु शकत नाही. मात्र सध्या काही एकजातीय लेखक निर्मात्यां कडुन ईतीहासाची मोडतोड करून जी वेगळी मांडणी करण्याचा घाट घातला जात आहे तो निंदनीय तर आहेच, कारण ईतीहास हा घडवणारऱ्या बरोबर तो लिहीणारऱ्यांचा ही असतो. आणी कोन्ही तो जर मुद्दामहून आमच्या स्रद्धास्थाणे मलीन करण्मा साठी लिहीत असेल तर त्या प्रवृतीचा कडेलोट करावाच लागेल. .
हर हर महादेव, वेडात दौडले विर सात. च्या संदर्भाने लेखणी उचलतांना पुन्हा एकदा हातात तलवारी का असु नये असे वाटाय लागलंय. या शिवद्रोही, स्वराज्य द्रोही, मराठा द्वेशी प्रवृत्तीचा एकदाचा शिरच्छेद का करु नये. या चित्रपटांतून निर्मात्यांना नेमका संदेश काय द्यायचा आहे. कि शिवरायांपेक्षा मावळे कसे श्रेष्ठ जेष्ठ होते. महाराष्ट्रात मराठा समाज नाहीच मराठा नावाचे वावडे असनारे हि बोचर्या शाहीची लेखक मंडळी आणि त्यांना समर्थन देणारी ही बांडगूळ राजकारणी जमात यांच थोबाड काळ आणि पार्श्वभाग रट्यानी लाल कराय पाहिजे. मागे नाशिक येथील साहित्य संमेलनात लोकसत्ता चा संपादक गिरीश कुबेर याच संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी शाहीने तोंड काळे केले, आणि महाराष्ट्रातून सम्मीस्र प्रतिक्रिया उमटल्या या कृत्याच समर्थन करणार्याच जास्त म्हणजे जवळपास ९५९९%लोकानी या मावळ्यांचे समर्थन केले आहे, शिवराय, शंभुराजे माँसाहेब, छातीचा गडकोट करून स्वराज्याची सेवा करणार्या मावळ्यांच्या संदर्भाने कथा,कादंबरी अथवा चित्रपटातून मुद्दामहून इतीहासाचा विपर्यास करणे . या प्रवृत्ती ठेचल्याचं पाहिजे. आम्हाच काय अखंड देशाच प्रेरणा स्थान या आमच्या दैवतावर मूद्दामहुण कोन्ही जर शिंतोडे उडवित असेल तर आम्ही शांत बसने शक्यच नाही. बर मागे एकदा नर्कवासी पुरंदरेच आमच्या वाघांनी तोंड काळ केल होत गडकरीच्या पूतळ्याला गटारवारी घडवली, राउत नावाचा महाभाग तूडवला तरीही आमच्या छत्रपती प्रती जातीय द्वेश असनार्या बांडगुळांना शहानपण सुचू नये याला काय म्हणावे. महाराष्ट्रात छत्रपती घराणे आणि पाय पोस पेसवे यांची तुलना करण्याची घाई काही एकजातीय जात्याधांना जरा जास्तच झालेली दिसते आहे. कुठे हिमालयाच्या उंचीलाही खूज वाटावे असे आमचे शिव शंभू आणि कुठे हे फडतुस किमतीचे दुसर्याच्या पराकृमावर भुषण मिरवणारे काजवे. आजच नाही तर काल उद्याही आणि एणार्या शेकडो वर्षात ही महाराष्ट्र भुमी छत्रपतीच्यां पराक्रमामुळेच ओळखल्या जाणार आहे हे कोन्हीही नाकारु शकत नाही. हाच तो या शिवसुर्याचा चिरंतर टिकनारा जयघोष या अन्नाजी पंतांच्या पिलावळीला पहावत नाही. उगाच कोन्ही काजव्याला सुर्याची उपमा दिल्याने कोणीही हा मुर्खपणा स्विकारनार नाही . बरे हा यांचा द्वेश फक्त शिव शंभू प्रतीच नाही तर मराठा समाजाबलही आजवर चित्रपट,नाटक, कादंबरी यामाध्यमातून मूद्दामहूण बदनामी, प्रतीमा मलीन करणारे लीखाण हेतुपुरस्सर बरेच झाले आहे. रंगेल, रंगेल ,बाई बाटलीत, गूरफटलेला, बलात्कारी पाटील ह्या सर्वजातीय मराठा द्वेशी लेखकानी मूद्दामहुन रंगवला आहे. वास्तवात ती परीस्थिती नाही. माझ्याही घरात वंशपरंपरागत गावाची पाटीलकी होती, पोटच्या मूला प्रमाणे गावाला जपनारा पाटील बघीतला आहे. खळ्यावरील आर्धी रास हसत हसत वाटनारे माझे आजोबा , गूर्हाळात नुसता रसच नाही तर गूळ पाकाची सरबराई नुसत्या गावालाच नाही तर आजु बाजुच्या गावाला ही व्हायची, जुणी जाणती सगळ्याच जाती मधील मंडळी धोंडीराम पाटील या नावा बदल बोलताना सांगतात की जो पर्यंत ते जिवंत होते तो पर्यंत गावातील एकही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची नोंद नाही. सर्व तंटे गावातच मिटत , एकाही आईबहीणीला त्रास झाल्याचे ऐकिवात नाही. सूक्रवारी मंठ्याचा बाजार पुर्वी दळणवळण साठी बैलगाडी हा एकमेव पर्याय असल्या मुळे आणि आमचं गाव मूक्कामाच्या टप्प्यावर असल्याने गुरवारी आणि सुक्रवारी दहावीस बैल गाडी मूक्कामी असत कोनही मुसाफिर उपासी रहाणार नाही हे दादा स्वत:बघत. आजही कोन्ही दारात आलेल्या मागण्यांसाठी आणी तो ईसम थट्टाकट्टा असेल तर मी पुढे जाय म्हणत असतो तेव्हा आजी सांगते आर् आपला हात देताना नेहमीच वर रहायला पाहिजे. दारात आलेला रिकाम्या हाताने जायला नको. ही संस्कृती आमची तो वारसा शिव शंभू पासून आमच्या पूर्वजांनी जपला आहे, ह्या देण्याच्या परंपरे पाई १००२००एकराचे चार दहा एकरांवर आले तरी देण्याची दाणत तिच आहे.
आजपर्यंत जुण्या चित्रपटांमधील स्टोर्या बधा हेतुपुरस्सर मराठा समाजाला बद्दनाम करनार्याच असत कथा कादंबऱ्यातुणही आजवर आमची प्रतीमा मलीण करण्याचं काम मराठा द्वेशी आणि सर्वजातीय लेखकांणी केले आहे, तो कित्ता अजुनही बंद झालेला नाही तर अधूनमधून त्या द्वेशाची पेरणी करणारं लिखाण कूठे ना कुठे लिहील्याच जाते, त्याचच एक उदाहरण म्हणजे मागील काही दिवसांत महाराष्ट्रात गाजलेला चित्रपट “सैराट”” बघताना आम्ही एक कलाकृती म्हणुन जरी बघीतला असला तरी निर्मात्याच्या मणात जातीय जळजळ होतीच हे नाकारता येत नाही.
मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, छावा व बर्याच जागृत संघटना विचारवंत यांच्या सतर्कते मूळ या असल्या प्रवर्तीला चाप बसतो आहे. म्हणून तरी बरे नसता मराठा द्वेशाचे वारे बर्याच स्तरातून वाहताना बघतो आहोतच. आजचे वर्तमान उद्याचा ईतीहास असतो आणि आज जर कोन्ही मूद्दामच काही गृहीतके मांडून बदनामी पेरनारे लिखाण करत असेल तर समाजाने सजग रहाने गरजेचं आहे. नसता ही बांडगूळ आपल्या दैवतांबरोबर आपल्यालाही हे असेच होते हे पेरल्या शिवाय थांबणार नाहीत.
हा विषय खूप मोठा आहे, बरच लिहीता येईल तुर्तास एवढेच. आजपर्यंत आपण तलवारी ला तलवारीच्या मध्यमातूण उत्तर द्यायचो आता लेखणी हेच हात्यार आहे. मात्र लेखणीच्या माध्यमातून प्रती वाद करून लोक भावणा समजत नसेल तर ही प्रवृत्ती ठोकून निट करता येते. आमच्या आस्मीता मलीन करण्या साठी जर कोन्ही ती वापरत असेल तर तलवारी आणि लेखणी ला धार देवून त्याचा प्रतीवाद करावा लागेल. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

जगन्नाथ काकडे पाटील
मेसखेडा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular