Homeघडामोडीकोल्हापूर येथील ४० वर्षाची दहीहंडी परंपरा जपली

कोल्हापूर येथील ४० वर्षाची दहीहंडी परंपरा जपली

कोल्हापूर ( शिवाजी यादव ) – ४० वर्षाची परंपरा असलेल्या कोल्हापूरातील मानाच्या दहीहंडीचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे याही वर्षी लक्ष्मीपूरी येथे कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने शासकीय नियमांचे पालन करुन साजरा करण्यात आली.

या वेळी उपस्थित अध्यक्ष विनोद सावर्डेकर, विजय कागले, बलराज निकम,राजू नष्टे,बी.एम.शिरहट्टी, शिवाजी मोटे अनंत कागले अमित खटावकर प्रकाश कापसे कमल भाई दवे, श्रीनिवास मिठारी सर्व व्यापारी व गोविंदा भक्त उपस्थित होते

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular