Homeमुक्त- व्यासपीठजीवन जगत असताना ह्या गोष्टी कधी करू विसरू नका

जीवन जगत असताना ह्या गोष्टी कधी करू विसरू नका

1) जीवनात त्याच गोष्टीना महत्व द्या ज्या गोष्टींमुळे आपण आयुष्यात यशस्वी होऊ

2) प्रयत्न करत असताना याची वाट बघत नका बसू की यश कधी मिळेल प्रयत्न तोपर्यंत करत रहा जोपर्यंत यश मिळत नाही

3) तुम्ही किती बिकट परिस्थिती मध्ये असा पण चेहऱ्यावर 1 हास्य ठेवा त्याच्यामुळे परिस्थिती बदलणार नाही पण विचार करण्याचा दृष्टीकोन नकीच बदलेल

4) एखाद्या व्यक्तीला इतकं पण जवळ नका करू की आपल्या आयुष्यातुन ती व्यक्ती गेल्यावर आपण कमजोर बनू

5) ध्येय अशी ठेवा की जेव्हा आपण त्या ध्येयापर्यंत पोहचू तेव्हा कुणाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज नाही पडली पाहिजे

  • तुकाराम गुरव (आजरा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular