Homeवैशिष्ट्येपायलट आणि को पायलटला एकसारखे जेवण दिले जात नाही

पायलट आणि को पायलटला एकसारखे जेवण दिले जात नाही

    विमानप्रवास करणारे लोक विमान प्रवासाचे अनेक अनुभव आपल्याला सांगत असतील. जर तुम्ही कधी विमान प्रवास केला नसेल, तर आपनाला  त्यांचे किस्से ऐकून कुतूहल सुद्धा वाटले असेल. मात्र वैमानिक म्हणजे पायलट बाबत एका 

विमानामध्ये पायलट, को-पायलट हे दोघे असतात ह्याची आपल्याला कल्पना आहेच . पण विमानातील पायलट आणि को-पायलट यांना एकसारखे जेवण दिले जात नाही.
खरे तर दोन्ही पायलटला एकसारखे जेवण न देण्यामागे एक विशेष असे कारण असते. समजा त्या दोघांना एकसारखे जेवण दिले आणि त्या जेवणामध्ये चुकून काही गडबड असेल तर ते जेवण खाल्ल्यास एकाचवेळी दोन्ही पायलटची तब्येत बिघडू शकते. दोघांनाही उपचाराची गरज निर्माण होईल. अशा स्थितीमध्ये विमान चालवायचे कुणी ? विमानातील प्रवाशांच्या जीवासाठी हा धोका आहे. हे टाळण्यासाठी दोन्ही पायलटला वेगवगेळे जेवण दिले जाते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular