Homeघडामोडीपैसे दुप्पट करून देते भाजपची महिला अध्यक्षा ची फसवी योजना …

पैसे दुप्पट करून देते भाजपची महिला अध्यक्षा ची फसवी योजना …

मुंबई (प्रतिनिधी )-: भाजप च्या महिला अध्यक्षा रेखा जाधव यांनी महिलांना १८ महिन्यात पैसे दुप्पट देते अशी बतावणी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्याची तक्रार चंद्रप्रभा ठगलें नी (रा. कल्याण मधील गोरीपाडा ) दिली. त्यांना व त्यांच्या साथीदारांना आर्थिक फसवणुक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular