Homeघडामोडीआजचे राशीभविष्य बुधवार दि. १३ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य बुधवार दि. १३ ऑक्टोबर २०२१

🟣आजचे राशीभविष्य

! बुधवार दि. १३ ऑक्टोबर २०२१ !

१) राशिभविष्य मेष▪️ कार्यालयात वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

२) राशिभविष्य वृषभ▪️ महत्वाच्या गोष्टी पूर्ण करण्याचा विचार करा.

३) राशिभविष्य मिथुन▪️ दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका.

http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/

४) राशिभविष्य कर्क▪️ भागीदारीत नविन प्रस्ताव मंजूर करण्यात यश मिळेल .

५) *राशिभविष्य सिह *▪ जमिनीचे व्यवहारात पारदर्शकता असावी.

६) राशिभविष्य कन्या▪️ नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्यांना यश मिळेल.

http://linkmarathi.com/तिचं-sorry-आणि-hi/

७) राशिभविष्य तुळ▪ घरातील वातावरण आनंदी राहील.

८) राशिभविष्य वृश्चिक▪️ जूने वाहन खरेदी करताना काळजी घ्या.

९) राशिभविष्य धनु▪️ वाहन चालवताना काळची घ्या .

१०) राशिभविष्य मकर▪️ भावनांना वाट मोकळी करून द्या.

११) राशिभविष्य कुंभ▪️ कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील .

१२) राशिभविष्य मीन▪️ आध्यात्मिक गोष्टीत मनःशांती लाभेल.

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular