Homeघडामोडी" शिव साम्राज्य दिनानिमित्त हरपवडेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप "

” शिव साम्राज्य दिनानिमित्त हरपवडेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप “

हरपवडे (ता. आजरा) : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हरपवडे विभागाच्या वतीने शिव साम्राज्य दिनाच्या निमित्ताने वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या प्रमुख मंडळींच्या सल्ल्यानुसार हा उपक्रम राबवण्यात आला.

या विद्यार्थ्यांना दप्तर, पेन, वही, छत्री यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये दप्तरांचे (बॅगचे) विशेष योगदान मा. श्री. देवदास बाळू गुरव यांचे होते. साहित्य वाटप थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन करण्यात आले.

या उपक्रमात धारकरी आदर्श भिमदिप हळवणकर, कुमार महादेव पाटील, रामराव कृष्णा जाधव, आदिनाथ रमेश सावंत, सुयश संपद पोवार व श्रेयस संपद पोवार यांनी सहभाग घेतला.

साहित्य लाभलेल्या विद्यार्थी:

  1. सेजल सागर चव्हाण – इ. २ री
  2. आदर्श मुळीक – इ. ३ री
  3. हसद अब्दुल मुल्ला – इ. ७ वी

संपर्क:
📞 आदर्श भिमदिप हळवणकर – ८८०५४९१०७३
📞 कुमार महादेव पाटील – ८१०४८८७५१५

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular