Homeघडामोडीविनापरवाना टक्करी स्पर्धा आयोजित केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

विनापरवाना टक्करी स्पर्धा आयोजित केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

आजरा (प्रतिनिधी ) – भादवण येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . त्यापैकी विनापरवाना बकऱ्या च्या झुंजी आयोजित करण्यात आल्या होत्या त्याबद्दल प्राणी छळ प्रतिबंध कलमानुसार बबलू नाईक (रा.नेसरी ) धीरज सांगले ( रा- संगलेवडी )सुनील नुळीक (रा. भादवण ) दयानंद भोपळे रा – आजरा ) , राजू नाईक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्यावर अधिनियम 1968च्या कलम 11प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular