Homeनोकरी संदर्भस्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ३६०३ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ३६०३ जागा


स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ३६०३ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३६०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६०३ जागा
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular