मुंबई ( प्रतिनिधी ) -: बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग पुन्हा चर्चेत आला आहे. कारण हनी सिंगच्या विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे . आणि दिल्लीतील न्यायालयाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे. पाठवण्यात आलेल्या नोटीशीला २८ ऑगस्ट पूर्वी उत्तर देण्यास आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
हनी सिंगने मानसिक छळाबरोबर आपला शारीरिक छळ केल्याचा आरोपही पत्नी शालीनेने केला .
मुख्यसंपादक