शेवग्याच्या शेंगा या आमटीला आणखी लज्जतदार चव आणतात. पण याचा उपयोग फक्त चव चांगली येते म्हणून न करता त्यांचे आरोग्यासाठी असलेले नानाविध फायदे जाणून मुद्दाम वापर करावा. यामध्ये प्रामुख्याने उच्च प्रतीचे मिनरल्स , प्रोटीन आढळतात. शेवग्याच्या शेंगाच काय तर त्याचा पाला ही आहारात आरोग्यदायी ठरतो.
आरोग्यासाठी फायदे-:
१) पचनशक्ती सुधारते त्यामुळे पचनशक्ती शी निगडित आजार नष्ट होतात.
२) चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे.
३) शेवग्याच्या सूप प्यायल्याने रक्त शुद्ध होते.
४) डोळ्यांचे आजार कमी होण्यास मदत होते.
५) शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधिवात व हाडांच्या आजारावर फायदेशीर ठरते.
संकलन- लिंक मराठी टीम
मुख्यसंपादक