गडहिंग्लज (प्रतिनिधी )- सामना इंग्लिश स्पिकिंग प्रायोजित गडहिंग्लज फुटबॉल सिटी आयोजित स्पर्धेचे उद्घाटन अंकुश मद्री सर यांनी केले.
आज विनर्स एफ.सी वि केदारी रेडकर फौंडेशन (४-१) तसेच मोहिते ब्रदर्स वि व्ही. एस वारीअर्स (०-० ) असे झाले असून पुढील सामने उद्या (सोमवारी ) सकाळी ८ वाजता सुरू होणार आहेत. तर फायनल मंगळवारी आहे.
उद्घाटन प्रसंगी दिग्विजय कुराडे, राजेश शेवाळे , पोळ सर , संतोष मांगले , महेश गाडवी , विनायक काळगे , रोहित चव्हाण , निलेश पाटील, शिवानंद मठपती , आशिष पाटील उपस्थित होते.
मुख्यसंपादक