Home Blog Page 174
२०२२ राग नाही, रुसवा देखील नाही तुझ्यावरखूप वाईट प्रसंग दाखवलेसपण काही सुखद धक्के सुद्धा दिलेस काही लोकांना गमावलेपण लाखमोलाच्या व्यक्तींना जवळ आणलेस चांगले वाईट अनुभव दिलेसपण त्यातूनही मार्ग दाखवलेस दिशाहीन होण्यापासून वाचवलेसआणि स्वप्नांना दिशा दिलीस माणसातले राक्षस रूप दाखवलेसआणि दाखवलेस माणसातले देवपण ही तूच वाईट माणसांकडून खूप काही शिकलेत्यातूनच आपले कोण आणि परके कोण हे उमगले धन्यवाद २०२२ तू खूप काही शिकवलेसहे वर्ष खऱ्या अर्थाने...
नवीन वर्षाचे स्वागत आपण कसे करता? असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तरे मिळतील. 31 st ला पार्टी करतो. मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्याबरोबर धम्माल करतो. कुठेतरी फिरायला जातो, गाण्याच्या कार्यक्रमाला जातो. चक्क घरी बसून रोजच्या वेळेला झोपतो! किती आणि काय उत्तरे मिळतील.नवीन वर्षाचे स्वागत आपल्याला का बरं करावेसे वाटत असेल?"नित्य नवे ते मला हवे, "हा तर मनुष्याचा मूळ स्वभाव आहे...
वर्ष म्हणजे तरी काय होतिनशे पासष्ट दिवसांचीदिवस रात्र, हप्ते महीने,मिळून बनलेली कॅलेंडरची बारा पानेघडीच्या काट्यांनी सरकणारी वेळउदय ते अस्ता प्रयंतचा रोजचा प्रवासत्यात काय वेगळं. हे चक्र तर रोजचंच जानेवारी म्हटले की हुडहुडीभरवणारी थंडीएप्रिल म्हणजे घामाच्या धारा वाहणारा उन्हाचा चटकाअन् आॅगष्ट श्रावण धारांची रिमझिमहे सगळं अन् बरच काहीकॅलेंडर च्या बारा पानांची खरी किमया महिन्याचा पगार, हप्त्याचा बाजारठरवून केलेल्या रकाण्याचांवेगवेगळा आकृतीबंध, कधी जूळतो...
शहाजींनी स्वप्न पाहीले,जिजाऊंनी मनी बिंबवीले.मावळ्यांना एकत्र केले,शिवरायांचे स्वराज्य घडले.१ गुलामगिरी ती परकीयांची ,अत्याचार अन् जुलूमाची ,तोडूनी शृंखला परदास्याची.सत्ता स्थापीली‌ रयतेची. २ स्वराज्य उभारणीसाठी ,मावळे रणांगणावर झुंजले.एकेका महान नररत्नांसाठी,डोळे सह्याद्रीचे पाणावले .३ रायबाचे लग्न थांबवूनी ,केली चढाई तानाजीने.सूर्याजी ,शेलार मामानी,रण गाजवीले पराक्रमाने.४ ढाल तुटता तानीजीनी,केली लढाई पागोट्यानी.चिरनिद्रा घेतली तानाजीने,उदयभानाचा घाव लागुनी.५ सूर्याजीच्या प्रेरणेनी ,भीडले मावळे यवनांशी.कोंढाणा किल्ला जिंकूनी,अद्दल घडविली फिरंग्यांनी.६ शोक अनावर शिवरायांचा,सखा गमवीला जीवाभावाचा.तानाजीरूपी त्या...
मजा करायला काही कारण लागत नाही. मजा करणाऱ्या लोकांचे, पार्टी करणाऱ्यांचे दिवस पुढच्या दोन तीन दिवसांत येणार आहेत. तर या पार्टी करणाऱ्या कार्ट्यांना एक सूचना द्यावीशी वाटत आहे.पार्टी म्हणजे जीवाची मजा नव्हे आणि हीच पार्टी जर तुम्ही तुमच्या जीवाची मजा म्हणून करणार असाल तर ती मजा करणाऱ्यांनी आपल्या घरात करावी, दारात करावी आमची काहीही आणि कसलीही हरकत नाही. शिवाय...
भारतातील विलक्षण, अद्वितीय गांवे 1) आळंदी गाव आळंदी या गावात आजही (गाव वेशीत) मास - मटण मिळत नाही या गोष्टीला 700 वर्षे पूर्ण झालीत. 2)-शनि शिंगणापूर (महाराष्ट्र)संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही. 3)- शेटफळ (महाराष्ट्र)प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य असल्या सारखी सर्पराजाची उपस्थिती. 4)- हिवरे बाजार (महाराष्ट्र)भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे. ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही. सर्वाधिक GDP असणारं खेडं. 5)- पनसरी (गुजरात)भारतातील सर्वात...
सुकलेलं पान आज पुन्हा हिरव झालंआठवणींनी आज पुन्हा हृदयात कल्लोळ माजवलं बरसणाऱ्या सरीने मन आज हळूवार मोहरलंकित्येक साठवलेल्या आठवणींना जणू पूरच आलंभातुकलीच्या खेळातलं छोटासा संसारही आठवलंउन्हाचा तडाखा आणि मायेच्या स्पर्शाने मन सुखावलं सुकलेलं पान . . . . शाळेतल्या त्या कट्ट्यावरच्या गप्पांनी ओठांवर हसू आणलंइतिहासाच्या तासाला नकळत लागलेला डोळा आठवलंभांडणाचा रुसवा फुगवण्याचा आनंदाचा काळ अगदीच डोळ्यासमोर आलंकाळजात काहूर आणि डोळ्यात पाणी तरळलं सुकलेलं...
सामान्य माणसांनी एकत्र येऊन समाजाच्या शोषणमुक्तीसाठी काही नियमावली तयार केली. तो अधिनियम देशाच्या सर्वोच्च सभागृहापुढे ठेवला. लोकसभेने तो संमत करून त्याला अधिकृत कायद्याचा दर्जा दिला. एवढेच नव्हे तर या कायद्याच्या कार्यवाहीसाठी देशभर न्यायालयाचे जाळेही उभारले. कुठेही बंद, धरणे, आंदोलन न करता कायदा झालेली ही अभूतपूर्व घटना न्यायमूर्ती महम्मद करीम छागला यांच्या सहकार्यातून आपल्याच देशात घडली, ती 24 डिसेंबर 1986...
आजरा ग्रामपंचायतनिहाय विजयी सरपंच व सदस्य१) उत्तूरसरपंच- किरण आमणगी ३०८३सदस्य- संभाजी कुराडे ४७८, सविता सावंत ३४३, सुशांत आमणगी ३७४, संजय उत्तूरकर ३६९ , सुवर्णा नाईक ६४६, समिक्षा देसाई ७४६, भैरु कुंभार ३६९, अनिता घोडके ३५०, राजाराम खोराटे ५५२, आशाताई पाटील ६१९, सुनिता केसरकर ५६४, मिलींद कोळेकर ४९६, सुनिता हत्तिरगे ६१९, संदेश रायकर ५०८, सविता कुरुणकर ४८२, लता गुरव ५७४,...
सरपंच कोण ? गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल *विजयी सरपंच* हिटनी - सविता किल्लेदारकवळीकट्टी - आनंदा आत्माराम पाटीलबड्याचीवाडी - बाजीराव खोतनेसरी - गिरिजादेवी शिंदे नेसरीकरकाळमवाडी -  सरिता लांडेवैरागवाडी -  पि.के. पाटीलहिडदुगी - संतोष कांबळेबिद्रेवाडी -  दत्तात्रय गुरवसरोळी -  अस्मिता कांबळेयेणेचवडी - दिपाली कांबळेहडलगे - हनमंत पाटीलडोणेवाडी -. सिंकदर मुल्लाजखेवाडी - वैशाली गिरीतारेवाडी -  विश्रांती नाईकयमहट्टे  - संगीता धुमालेसांबरे - ज्योती खराडेखमलेटी - ...