आजरा ( अमित गुरव ) -:आजरा तालुक्यात खूपच घासघाशीत निवडणूक पार पडली . आरोप प्रत्यारोप करत , जंग्गी सभा झाल्या . पण मतदारांनी आपल्या मतांचा कौल नेमका कोणाकडे जाणार ह्याच ठाव ठिकाणा उमेदवारांना लागू द्यायचा नाही असं जणू पक्कच केले होते. पण लिंक मराठी कडून त्यांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला आहे .
https://youtu.be/dPD1IJpAj64
सर्वसाधारण विचार करता भादवन ग्रामपंचात चा निकाल...
आजरा -: आजरा तालुक्यात ३१ ग्रामपंचायातीसाठी ७९.५७ टक्के मतदान झाले. तालुक्यात हाजगोळी खुर्द या ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक ९०.५१ टक्के तर सर्वात कमी मतदान ६७.२९ टक्के मासेवाडी या ग्रामपंचायतीसाठी झाले. मंगळवारी सकाळी आठ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आजरा येथे मतमोजणी होणार आहे.
ग्रामपंचायत निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे सरबंळवाडी (६९.२५), कानोली (७४.५८), लाकूडवाडी (७४.६५), गजरगाव (७९.३५), सुळेरान (८४.५६), किटवडे (७७.२५), भादवणवाडी (८६.६३), मडिलगे...
आम्हीच का ठेका घेतलाशब्दांना तोलून मापून बोलायचेसंदर्भ त्यांचे त्यांनी त्यांच्याच मापात आम्हांस का हो तोलायचे
गारवटलेल्य धडमड्यानांआग लागते शब्दानीचअन् विझतातही वणवेमणानात पेटलेले
काहीकांचे शब्द म्हणजे अलंकारिक व्याकरणाने परिपूर्ण, जसे साजुक तुपातले पक्वान्नअन् आमचें म्हणजे आडवाटेवरचे दगड धोंडे
अहंअसं नाहीच मुळात गाव खेड्यातल्याशब्दांनाही धार वार परीमाणसंस्कार आहेपण तो किती परिणामकारक आहे हे तुमच्या पेक्षा आम्हालाच माहीत तुम्ही नाही सांगायच.
आई जेंव्हा बाळा, वाघा पिल्लू...
पोल्ट्री_waste
गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ
संपन्नजैवविविधतेला धोका
आज दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी सात वाजता तिलारी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या ओढ्यात आम्ही पोल्ट्री वेस्ट टाकणाऱ्या पोल्ट्री वाहनधारकांना रंगेहाथ पकडले, यामध्ये मेलेल्या कोंबड्या, स्किन, वेस्ट, हे सर्व अत्यंत दुर्गंधी युक्त व अपायकारक टाकाऊ पदार्थ होते.
त्यांनंतर आम्ही त्यांना योग्य शब्दात समजावून सांइगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी बाकीच्या मृत कोंबड्या घेऊन गाडी...
भ्रष्टाचार हा सर्वात मोठा शाप आहे. आज संडास पासून घरकुल तसेच सर्वच शासकीय निमशासकीय नोंदणी. नोकरी. मोठ मोठे राष्ट्रीय घोटाळे. सर्वत्र आज सुरुच आहे. त्यात मंत्री आमदार खासदार नेते सामाजिक राजकीय संघटना सेवाभावी संस्था युनियन. विविध शेत्रात काम करणारे आणि परिस्थितीचे बळी असणारे एजंट. अशा विविध माध्यमातून आर्थिक लुटीचा भ्रष्टाचार चालू आहे. त्यातच शासन लोकांना दिलासा मिळावा म्हणून वेळोवेळी...
गुरव म्हटले की काय चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. तर देवळात देवाची पुजाआर्चा करणारा, लोकांंची गाऱ्हाणी देवासमोर मांडणारा, श्रावण महिण्यात गावातील लोकांच्या घरोघरी जाऊन बेलपत्र देणारा, गावातील लोकांना त्याच्या लग्नकार्यात पत्रावळी पुरवणारा गावतील एक हरकाम्या इसम….. झाला.ही गुरवांची कहाणी….हिंदु धर्माच्या वर्ण जाती संस्कारा नुसार बारा बलुतेदार पद्धतीनुसार तीन नंबरचा बलुतेदार म्हणजे गुरव समाज. समाज जीवन व्यवस्थितपणे हाताळता यावे म्हणून जातीवार...
तरुणाई बेरोजगारीने त्रस्त आहे
गाडी आहे दारात पण पेट्रोलचे दर रोज वाढत आहे
हॉस्पिटलचे बिल दिवसेंदिवस वाढत आहे
मृत्युदरापेक्षा जन्मदर उच्चांक गाठत आहे
खायचं तरी काय भाजीपाल्याचे वाढते भाव आणि गरिबांचे मात्र हाल होत आहे
शिकून शिकून पदव्या घेतल्या जात आहे
तरीही आजची तरुणाई नोकरीशिवाय बेरोजगार आहे
जिवनाश्यक गोष्टीचे मोल गगनाला भिडत आहे
उपासमारीने कित्येकाचे बळी जात आहे
आज ची तरुणाई व्यसनाधीन होत आहे
भविष्यासाठी त्याची सगळी धडपड चालली...
जय शिवराय जय शंभूराजे
खरं तर एवढे दिवस झाले ऐकून घेतले आता माझा उर भरून फुटला. इतके दिवस सहन केल आता खरंच ऐकवत नाही एक तर यांची तोंड बंद करू किंवा आपले कान बंद करू. पण कान बंद करून घेण्यापेक्षा मला वाटतं त्यांची तोंड बंद करण्या ऐवजी तोंड फोडली पाहिजे.किती सहन कराव राजं.राजं तुमच्या विषयी बोलण्याची...
आजरा ( अमित गुरव )- भादवण गावची निवडणूक लागली आणि सर्व गटातील लोकांनी स्वप्ने साकार करण्यासाठी पुन्हा तयारी सुरू झाली. यंदाची निवडणूक ही काट्याची टक्करीची होणार हे आता जवळजवळ भादवण ग्रामस्थांनी ओळखले आहे. कारण कोपर्यावरच्या मिटिंग आणि त्यामध्ये होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे गावचे राजकारण आणि नेते मंडळी थंडीच्या कडाक्यात देखील तापत आहेत अशी दबती चर्चा सुरू आहे....
आत्ताच प्रत्येक जिल्ह्यानिहाय ग्रामपंचायत निवडणूक बिगुल वाजला आहे. कोरोना ते टाळेबंदी पासून निवडणूकच काय पण लोकांना कोणत्याही शुभ अशुभ कार्यक्रमाचा . यात्रा. जत्रा. लग्न . असे विविध कार्यक्रमात सहभागी होता आले नाही. मनमोकळे करून या सर्वांचा आस्वाद घेता आला नाही. आत्ता सर्व हळूहळू सुरळीत होत आहे. पण लोकाना २०२०/२०२१ यामधील टाळेबंदी याचा फटका बसलेला दिसत नाही. गोरगरीब सर्वसामान्य कामगार....









