मी कोणी राजकारणी नाही की मोठा राजकीय विश्लेषक नाही. पण मी राजकारणाचा अभ्यासक जरूर आहे. माझे वडील सोपान मारूती मोरे हे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पुढारी होते. त्यामुळे त्यांचा त्या काळात काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांशी संबंध आला. रा.मि.म. संघाचे जुने अध्यक्ष श्री. वसंतराव होशिंग, सरचिटणीस श्री. भाई भोसले, नंतर झालेले रा.मि.म. संघाचे अध्यक्ष श्री. मनोहरमामा फाळके व ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...
बिझनेस
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्करांचं 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अमित गुरव
मोटार वाहन उद्योगातील प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्ंय ते 64 वर्षांचे होते.आज दुपारी 1 वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जातं. विक्रम किर्लोस्कर हे MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर होते. त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
टोयोटा इंडियाची...
आजरा (प्रतिनिधी )-: येथील जनता एज्युकेशन सोसायटी, संचलित आजरा हायस्कूल आजरा च्या आर्यन तुकाराम कांबळे ने सादर केलेल्या शेतकरी आत्महत्या या एकपात्री नाटकांने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे नुकत्याच पुणे येथे पंडीत भीमसेन जोशी कलादालनात शालेय शिक्षण व साक्षरता विभाग,शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पुणे, औरंगाबाद, नागपूर या तीन विभागांमध्ये या स्पर्धा...
ऍनिव्हर्सरी …. ?
हल्ली नवीन बऱ्याच गोष्टी उदयास आलेल्या आपणा सर्वाना दिसत आहेत आणि का न असावे वेळ बदलत असते तसे आपण ही बदलायला हवं हे ही योग्य आहे च. पूर्वी वाढदिवस ही श्रीमंताच्या घरी साजरे व्हायचे पण सध्या लग्न वाढदिवस म्हणजेच आपण त्याला ऍनिव्हर्सरी असेही संबोधतो ते ही प्रचंड प्रमाणात साजरे होताना आढळतात.
मुळात या ऍनिव्हर्सरी चा कालावधी म्हणजे एप्रिल...
संपादकीय
संविधान दिनाचे औचित्य साधून वडरगे गावातील शाळेत माजी विद्यार्थ्यां कडून शालेय साहित्ययाचे वाटप
अमित गुरव
गडहिंग्लज -: लहानपणापासून आपण ज्या शाळेत शिकलो ती शाळा आपण मोठे झाल्यावर, पुढचे शिक्षण घेत असताना कुठेतरी मागे पडत जाते. गावातली मुलंही शिकून सवरून मोठी होतात. कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू करतो तर कुणी नोकरी करीत असतो तर कोणी शेतकरी होऊन गावातच आपले उदरनिर्वाह करीत असतो. आताच्या पिढीकडे पाहिले तर ज्या शाळेत बालवाडीपासून शिक्षण घेतले त्या शाळेचे नावही आठवणार नाही....
परिपूर्ण पुरुष कुणाला कळला का ओ…?? कर्तृत्व, वक्तृत्व, अभ्यासू, जिद्द, चिकाटी, खरेपणा, स्पष्टवक्तेपणा, महत्वाकांक्षी, ध्येयवादी,पराक्रमी, लोकप्रिय, धुरंधर, कर्तव्यदक्ष अशा सर्वगुणसंपन्न असणाऱ्या पुरुषास "परिपूर्ण पुरुष" म्हणतात…!! आणि या परिपूर्ण पुरुषास राज ठाकरे म्हणतात..!!
१४ जून १९६८ रोजी मधुवंती श्रीकांत ठाकरे यांच्या पोटी दादर मुंबई येथे जन्माला आलेल्या या मुलाचं नाव त्यावेळी स्वराज श्रीकांत ठाकरे ठेवण्यात आलं होतं… हरहुन्नरी, चतुरस्त्र, थोडंसं गंमती...
आजरा -दि:. तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक तर हॉलीबॉल स्पर्धेत मुले व मुली गटात प्रथम क्रमांक पटकावला तर14वर्षाखालीलमुलीच्या स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला सदर स्पर्धा हात्तीवडेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आल्या होत्या या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे स्पर्धेतील खेळाडू पुढीलप्रमाणे (कबड्डी) कोमल तेजस,दिक्षा वाजंत्री,मिसबा आगा,प्राची घेवडे, अनुष्का पोवार, श्रुती परीट,श्रृती का चाळके,दिव्या पोतनीस,...
घराच्या उबरठ्यावर लिंबू मिरच्या बांधले ,कोंबड्या अन् बकऱ्याचा बळी पण दिले ,कपाळी गंध थापलेल्या भगव्या कपड्यांतल्या बाबांकडे सुद्धा गेले ,पण साडेसातीच्या फेऱ्यातून काही बाहेर नाही आले ,
पूजा विधी उपासतापास नवसही करून झाले,दानधर्म करता करता खिसे रिकामे करून झाले,ग्रह ताऱ्यांच्या शांतीसाठी हातात गळ्यात माळा घालून झाले ,घराच्या शुद्धीकरणासाठी बुवालोकांच्या झोळ्या सुद्धा भरून झाले ,पण साडेसातीच्या फेऱ्यातून काही बाहेर नाही आले...
संविधान संविधान सविधान संविधान !कधी घेतले का समजून संविधान ?कधी वाचले आहे का संविधान ?हातात घेवून एकदा डोळ्यांनी वाचून,जेव्हा डोक्यात घ्याल तेव्हा कळेल संविधान !!
देश घडवण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचारक्तवर्ण सळसळणारा विचार आहे संविधान !!हक्काने कर्तव्याची जाणीव करून देणारे,दबलेला आवाज बाहेर पडून जाब विचारणाऱ्या,कष्ट, मेहनतीने झिजलेल्या शरीराचे आहे संविधान !!
समान न्यायाची धारणा, सोशितांचे हुंकारप्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे संविधान !!समाज जोडण्यापासून,...
घडवला ज्यांनी इतिहासलावले त्यांना दोषथांबले नाही कधीचतेच आमचे भीमराव
लोकांसाठी झटलेन्यायासाठी झगडलेहक्कासाठी भांडलेतेच आमचे भीमराव
आमच्या जीवनाचाकेला ज्याने उद्धारजगण्यास दिला अर्थतेच आमचे भीमराव
न्यायाचा हक्क दिलाशिक्षणाचा आधार दिलानोकरीची संधी दिलीतेच आमचे भीमराव
पुस्तकाचा छंद दिलालिखाणाचा धडा दिलासविधांनची खाण दिलीतेच आमचे भीमराव
अन्यायावर करून मातजगण्या शिकवले आम्हासतेच आमचे भीमराव
✍️जागृती नाईक ( भाईंदर )दिनांक - २५ नोव्हेंबर/२०२२
https://linkmarathi.com/?cat=32









