नोव्हेंबर महिन्यात भारतात काही नवीन बाइक्स लाँच होणार आहेत. जर तुम्हीही नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही थोडी वाट पाहणे योग्य ठरेल. कारण लवकरच देशात काही नव्या बाईक्स लॉन्च होणार आहेत.
Royal Enfield Super Meteor 650देशात रॉयल एनफिल्ड बाइक्सची वेगळीच क्रेझ आहे. ही बाईक सर्व वयोगटातील लोकांना खूप आवडते. Royal Enfield लवकरच भारतात आपली नवीन बाईक...
बीपी: 120/80नाडी: 70 - 100तापमान: 36.8 - 37४. श्वास : १२-१६हिमोग्लोबिन: पुरुष -13.50-18महिला - 11.50 - 16कोलेस्टेरॉल: 130 - 200पोटॅशियम: 3.50 - 5सोडियम: 135 - 145ट्रायग्लिसराइड्स: 220शरीरातील रक्ताचे प्रमाण: PCV 30-40%साखरेची पातळी: मुलांसाठी (70-130) प्रौढांसाठी: 70 - 115लोह: 8-15 मिग्रॅपांढऱ्या रक्तपेशी WBC: 4000 - 11000प्लेटलेट्स: 1,50,000 - 4,00,000लाल रक्तपेशी RBC: 4.50 - 6 दशलक्ष.कॅल्शियम: 8.6 -10.3 mg/dLव्हिटॅमिन डी3: 20...
१) माहिती अधिकारात माहिती न देणेमा.अ.अ.२००५ कलम २० चा भंग रुपये २५ हजार दंड.
२) अर्ज,निवेदन,संचिता, धारिका यावर वेळेत कार्यवाही न करणे :-विलंब अधिनियम २००५ कलम १०(१), १०(२) नुसार शिस्त भंगाची कार्यवाही.
३) नागरिकांची सनद प्रसिध्द न करणे :-सरकारी नोंकराने मालकांना म्हणजे जनतेचा विश्वासघात करणे भारतीय दंड संहिता कलम ४०७ ते ४०९.
४) कोणत्याही व्यक्तीला क्षति पोहोचवण्याच्या उद्येशाने लोकसेवकाने कायदयाची अवज्ञा करणे...
हॉल मध्ये पुरुषांची चर्चाकुंकू आणि टिकली वर रंगलेलीआणि किचनमध्ये तीस्वयंपाकात रमलेली
खरंतर स्वयंपाकघरातला आक्रोशहंबरडा होऊन कधीबाहेर आलाच नाहीउंबरठा ओलांडून ती गेली खरीपण,जाताना उंबऱ्यावर श्वास ठेवूनच बाहेर पडली
ती गुदमरलीती दमलीती थकलीपण पुन्हा आई होऊन रमलीहे ही तितकंच खरं
कुणी तिला बुरख्यात लपवलीतर कुणी पदराखाली झाकलीपण तिने तिचा गर्भ बदलला नाहीबुरख्यातली ती माँ झालीपदराखाली आई झालीपण तिचं बाईपण संपलं नाही
तुमच्या मात्र मिशा वाढल्याआणि...
आजरा - शेकडो आजरा तालुक्यातील तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे धनंजय आनंदा गुरव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.ज्यांच्या नावातच जय आहे , त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काल रात्रीपासून सोशल मीडिया , प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शुभेच्छा येत आहेत. याला कारण म्हणजे तरुणांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली , किंवा कोणाचा कार्यक्रम करायचा झाला तर हिरीरीने संपन्न करण्याची सूत्रे हाती घेतात अशी त्यांची समाजात ओळख...
चित्रपट किंवा सिनेमा हा शब्द आपल्यासमोर आला की, एक भली मोठी बंद खोली, डीम लाईट, भरपूर खुर्च्या त्याही अगदी मऊ मऊ अशा, एक मोठी स्क्रीन आणि त्यावर दिसणारी त्या चित्रपटात काम करणारी माणसे. मुख्य म्हणजे स्वतःला तिथे बसून पॉपकॉर्न खाताना बघणे खूप आल्हाददायक वाटते....
ग्रामसेवकांची कामे व त्यासंदर्भातील माहिती
ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी वा चिटणीस या नावाने ओळखतात. ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याचे वेतन जिल्हा निधीतून होते.त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते.
ग्रामसेवकांची कामे :
▪️ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे.▪️ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.▪️गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे.▪️लोकांना...
Nail Making Business (खिळे बनवण्याचा व्यवसाय)
खिळे अत्यंत उपयुक्त असतात. अनेक महत्वाची कामे खिळ्यांशिवाय होत नाही.
तुम्हीही अनेकदा खिळे वापरली असेल. हार्डवेअरच्या कामांमध्ये खिळे अत्यंत गरजेची असतात.या खिळ्यांना Wire Nail देखील म्हणतात.
हार्डवेअर, फर्निचर, प्लंबिंग, बांधकाम, भिंतीवर काहीतरी लटकवण्याकरिता, फ्रेम्स बनविण्यासाठी आणि इतर बर्याच गोष्टींसाठी खिळे आवश्यक असतात.
आपण खिळे बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठी आवश्यक असणारे मशीन्स पण तुम्हाला Market मध्ये...
"1. कर्मचाऱ्यांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य द्या. त्यांना वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याची संधीद्या. त्यांची मते गांभीर्याने विचारात घ्या."
चार सहा महिन्यातून एकदा व्यक्तिमत्व विकासाचे कार्यक्रम घ्याकामात आणखी सुधारणा होण्यासाठी मार्गदर्शन करणारे कार्यक्रम घ्याकर्मचाऱ्यांना अवांतर कामांमध्ये सहभागी होऊ द्या.(उदा. क्रीडा, खेळ, ध्यानधारणा ई.)कर्मचाऱ्यांच्या कामाचे वेळोवेळी मूल्यमापन करा, त्यात सुधारणा करण्यासाठीत्यांना योग्य मार्गदर्शन कराकर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुकांवर सर्वांसमोर ओरडू नका, अपमानित करू नकालेबर आणि स्टाफ यांच्यामधील...
Food Truck (फूड ट्रक / फिरत हॉटेल)
तुम्ही स्वत: चा Food Truck सुरू करू शकता. हा Business इतर देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
Food Truck Business चे अनेक फायदे आहेत. तुम्ही अगदी कमी Investment मध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. इतर हॉटेल व्यवसायांच्या तुलनेत या Business चा Operating खर्च खूप कमी आहे.
हॉटेल व्यवसायाच्या तुलनेत ही एक नवीन Business Idea आहे आणि म्हणूनच...










