घडामोडी
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ व शिवशाहू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान उत्सवाच्या माध्यमातुन १००२ रक्त पिशव्यांचे संकलन
अमित गुरव
मुंबई -: मुंबई व महाराष्ट्रातील जवळपास सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत होता.आपली सामाजिक जबाबदारी जाणून, नायर हॉस्पिटल, के.इ.एम. हॉस्पिटल व वाडिया हॉस्पिटल यांच्या विनंतीला मान देत रक्तदान उत्सव-२०२२ रविवार दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ना.म.जोशी म्युनिसिपल शाळा, पहिला मजला व तळ मजला सभागृह, डिलाईल रोड, लोअर परळ (पूर्व) मुंबई-१३ येथे आयोजित करण्यात आला...
बरेच दिवस झाले काही लेख नाही असा वाचकांचा मेसेज पाहून मलाही जाणवलं होय कि खरच काही लिखाण च केलं नाही , यावेळी माझी सहल प्रतापगड आणि रायगड ठिकाणी झाली.
नेहमी काहीतरी नावीन्य असावं हेच माझं ध्येय , काय बोलावं यावेळचा प्रवास बापरे … ! वळणावळचे घाट ….डोंगर माथा आणि खोल दरी…
गड किल्ले फारतर मी पुस्तकात च पहिले होते आणि चित्रपटात...
बिझनेस
HDFC आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या खातेधारकांसाठी आनंदाची बातमी – FD वरील व्याजदरात वाढ
अमित गुरव
FD Rate Update
एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांनी FD खात्यांच्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे
*किती मिळणार व्याजदर ?*
*HDFC बँक खातेधारकांना* -
▪️ 7 दिवस ते 29 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 3 टक्के व्याज दर▪️ 30 दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.50 टक्के▪️ 46 दिवस ते 60 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4 टक्के व्याज तर 61 ते 89...
अमित गुरव -: मूळ गाव धुळे तिथेच जन्म आणि बालपण गेले. जेमतेम आठवी पर्यत शिक्षण झालं. तिचा जन्म होताच आई आणि तिला सोडून वडील बाजूला गेले. त्यामुळे तीच संगोपनाची जबाबदारी आई वरच होती .आईचे आजारपण आणि घरची परिस्थिती यामुळे ती नृत्याकडे वळली . बालवयातच नृत्याची आवड निर्माण झाली त्याप्रमाणे तिचा क्लास पण सुरू होता. याच काळात अकलूज च्या लावणी...
मराठी आणि मराठा शा शब्दांचा शब्द छल करून मराठा द्वेशावर मराठीचा उतारा करु पहाणार्या बांडगुळानी आपला इतिहास तपासावा. मराठी ही आमची भाषा आहे तिचा अभिमानच वाटतो.मात्र मराठीच्या उदात्तीकरणात मराठ्यांचा इतिहास दडपता येणार नाही. देशाच्या इतिहासात मराठ्यां ईतकी पराक्रमी, तत्वनिष्ठ प्रामाणिक समुह नाही. सर्वांना समाउन घेणारा समाज म्हणून मराठ्यांचा इतिहास आहे.नरवीर तान्हाजी मालुसरे , बाजी प्रभू देशपांडे, बाजी बांदल, शिवा...
📍 1. टाटा मोटर्सने लक्ष्य गाठले, 50,000 ईव्ही आणणारी भारतातील पहिली ठरली: अहवाल.
📍 2. 2030 अक्षय क्षमता उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारताला $300 अब्ज अधिक आवश्यक आहेत: अहवाल.
📍 3. ऑक्टोबरमध्ये वाहन विक्री 48% (20,94,378) वाढली, सणासुदीच्या काळात सर्व वाहन विभाग वाढले: FADA.
📍 4. अनुकूल लोकसंख्याशास्त्र आणि सुधारणांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे, FY20-FY26 या कालावधीत भारताचा CAGR 4.6% दराने वाढण्याची अपेक्षा आहे: अहवाल.
भारताचा...
गडहिंग्लज ( अमित गुरव ) - गोड साखर गडहिंग्लज कारखाना निवडणूक ही खूपच प्रतिष्ठेची आणि जिकरीची बनली होती . त्यात गावा पासून ते जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आपली ताकद पणाला लावताना दिसले तेव्हाच जाणकार व्यक्तींनी ही निवडणूक रंगतदार होणार हे जाणले होते. आरोप- प्रत्यारोप करून काही काळ वातावरण तापले असतानाच अचानक सोशल मीडिया व्हायरल फोटोमुळे एक कॉल व्हायरल झाल्याचे...
इकडून मात्रे घेतले, तिकडून काने लावले,आगळ्या वेगळ्या शब्दांना घेऊन मी माझ्या कवितेत उतरवले
काही शब्दांचे अर्थ कळलेकाही शब्दांचे अर्थ मीच माझ्या मनाने बदलले
कधी यमक आपोआप जळून आलेतर कधी कधी ओढून ताणून जुळवले
कधी कधी आपसूकच गालावर हसू उमटले,कधी कधी काय लिहते मी ?हे असं म्हणत स्वत:च कपाळाला हात मारले
कुणाच्या मनाला माझे शब्द आघात करून गेले,तर कुणाला सुखावूनही गेले
माझ्याच कवितांमध्ये मी पार...
8 नोव्हेंबर 2022
व्हाट्सअप्प बुलेटिन न्यूज
📢 कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका, औरंगाबादमध्ये सत्तारांच्या घरावर दगडफेक, मुख्यमंत्र्यांकडूनही कानउघाडणी, सत्तारांकडून माफी
📢 राज्य परिवहन मंडळात येणार 5 हजार इलेक्ट्रिकल बसेस, 5 हजार डिझेल बसेस आता चालणार सीएनजीवर
📢 मशाल हाती घेऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री, 14 दिवस राज्यात 'भारत जोडो' यात्रा
📢 टाटा मोटर्सची मोठी झेप , 50 हजार इलेक्ट्रिक वाहनांची केली...
देशातील आज सर्वांत मोठे दुःख आहे, ते म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांचे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांमुळेच आपण आपले जीवन जगत आहोत. ते अहोरात्र मेहनत घेऊन शेतात राबून अन्नधान्य पिकवतात त्यामुळेच आपल्या सर्वांचे पोट भरत असते. परंतु त्यांचे दुःख कोणीही समजून घेत नाही. त्यांच्या डोळ्यांत नेहमीच अश्रू असतात. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम होताना आपल्याला अजिबात दिसत...










