आजचे सूर्यग्रहण हा चर्चेचा विषय ठरला होता म्हणूनच आम्ही आमच्या वाचकांसाठी खास सूर्यग्रहनाचे फोटो घेऊन आलो आहोत .
आमच्या लाखो वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
दीपावली ही दिपपर्वाची,आनंदाची उत्साहाची .चैतन्याच्या अनुभूतीची ,प्रकाशमान बनण्याची .
वसुबारस पवित्र ऐशी,गोमातोच्या पूजनाची.गायीसंगे वासराशी,मनोभावे पूजण्याची.
धनत्रयोदशी धनपूजनाची ,धन्वंतरीच्या उपासनेचीकास धरू या आरोग्याचीसदैव निरोगी राहण्याची
नरकासुराचा वध करूनी,श्रीकृष्ण विजयी होण्याची.संदेश देई नरकचतृर्दशी ,सत्याचा विजय होण्याची.
आराधना श्री लक्ष्मीची ,लक्ष्मीपूजन दिवसाची .समृद्धीची अन् उंन्नतीची,वरप्रसाद तो मिळविण्याची.
बलिप्रतिपदा बळीराजाच्या ,कर्तुत्वाशी जपण्याची .आरंभा़शी शुभकार्याच्या ,मुहूर्त साधुनी घेण्याची .
भाऊबीज ती नितांत सुंदर ,बंधूभगिनीच्या उदात्त प्रेमाची .विश्वामधुनी मिळवी आदर ,पवित्रतेच्या...
यावर्षी दिवस इतक्या गतीने पळत आहेत कि सणाचे दिवस ही वेगवान धावत आहेत. दसरा झाला आता दीपावली ही आली .
दीपावली म्हणजे तेजोमय दिव्यांनी सजलेली , नटलेली बहरलेली सांजेची लख लख चंदेरी रात्र आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजलेली पहाट.आपण मध्यम वर्गीय आहोत , एक वर्ग श्रीमंतांचा आणि खाली एक वर्ग गरिबांचा , मध्यम वर्गीय म्हणजे एकंदरीत आयुष्यभर तडजोड करत करत यशाचे शिखर...
आज गावात सगळीकडे रोषनाई होतीदारोदारी माणसाची गर्दी होतीगरीबांच्या घरी पुरणाची पोळी होतीलहानग्यांच्या हातात खाऊची पिशवी होती
तेव्हा समजले आज यांना आपल्या मतदानाची गरज होती
पाच वर्षांपूर्वी उगवलेले आज पुन्हा उगवले होते,समस्या घेऊन गेल्यावर दुर्लक्ष करणारे आज हात जोडून दरवाजात उभे होते
तेव्हा समजले आज यांना आपल्या मतदानाची गरज होती
गाडीशिवाय न फिरणारे नेते आजदारोदारी जाऊन लोक विकत घेऊ पाहात होते,कोणाला लालच देऊन तर...
चालू घडामोडी
१) नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात “मुख्यमंत्री अमृतम आयुष्यमान कार्ड” वितरणाचे उद्घाटन केले आहे?
(१)पंजाब
(२) हरयाणा
(३) राजस्थान
(४) गुजरात
उत्तर:(४) गुजरात
२) रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले “अल्युमिनियम ने निर्मित डब्बे” चे उद्घाटन केले आहे?
(१) भोपाळ
(२) पटना
(३) भुवनेश्वर
(४) चंडीगड
उत्तर:(३) भुवनेश्वर
३) “इंटरपोल” ची ९० वी महासभा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(१) लियोन
(२) पेरीस
(३) दिल्ली
(४) बीजिंग
उत्तर:(३) दिल्ली
४) कोणत्या शहराला “वर्ल्ड...
लिंक मराठी ( नेटवर्क ) - : सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जात असे पण सरकारी ( gov bank ) बँकमधील कर्मचाऱ्यांच्या विवाहित मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जात नव्हती पण आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला.
सरकारी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विवाहित मुलालाही आता बॅंकेत नोकरी दिली जाणार आहे. केंद्रीय अर्थ...
2 ऑक्टोबर रोजी आपल्या भुदरगड तालुक्यातील पांगीरे या गावाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.या गावात रोज सायंकाळी 6 ते 7.30या वेळेत टीव्ही,मोबाईल, इंटरनेट बंद ठेवण्याचा हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे.सर्वात आधी या गावाला धन्यवाद देतो. आधुनिकीकरणाच्या नावाखाली आज खेडोपाडी टीव्ही,मोबाईल, इंटरनेट यांनी शिरकाव केला आणि याच्या आहारी आपण कधी गेलो हे समजले नाही.भौतिक सुखाच्या आधीन होऊन आपण खरंच प्रगतशील झालो...
हो आणि नाही यामध्ये अडकून पडले…मनाच्या दुविधेत निर्णय घेणे जड झाले…
चुकेल या भितीने नाही म्हटलेनाही ला ही मनाने नाही स्विकारले
हो म्हटले असते तर आयुष्य वेगळे असतेनाही म्हटले नसते तर आपले नाराज झाले असते
याच दुविधेत मी गुंतून पडलेहो आणि नाही यात अडकून पडले
निर्णय घेणे सहज सोपे होतेपण मनाने संभ्रम तयार केले
नाव गाजवले तर आपले तुटतीलधडपडले तर जगातले हसतील
याच दुविधेत मी...
कृतज्ञता असावी ……
माझ्या आयुष्यातील लेखनाचं विश्व काही सुंदरच आहे त्या व्यक्तीप्रमाणे जे आपल्या आयुष्यात असण्याने आपल्या आयुष्याला खूप सुंदर अर्थ प्राप्त होतो अगदी तसाच . मग अश्या व्यक्ती आपण नेहमी जपाव्यात. आपल्या आठवणीच्या पानामध्ये ते खूप सुंदर जागा निर्माण करून जातात.
आजच सकाळी मी ऑफिस ला चालत जात असताना माझ्या वडिलांनी प्रेमाने दिलेले माझ्या हातातील घड्याळ कुठे पडले मलाही समजले...









