Home Blog Page 182
आपल्या आजूबाजूला,समोर मागे पुढे, बरोबर गद्दार लोक आहेतच की उथळ माथ्याने फिरणारे.माईचाच पदर ईकुण जल्लोषात जिंदगाणीच गाण गाणारे.ओळखता यायला पाहिजे खड्या सारखे बाजूला सारता आले पाहिजे हे गद्दार लोक.तरच सत्याला प्रतीष्टेला निष्ठेला किंमत येईल.कोणीतरी अपार कष्ट करून प्रचंड जिवाच्या आकांताने एखाद्या कार्यांत झोकून देऊन कसलाही स्वार्थ न बघता समाजाचं तळमळीने काम करतो ना . अशा गद्दारांमुळे त्याच्या इमाणदारीवर ही...
Sanjay Raut Letter : प्रिय आई…कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून लिहलं पत्र तुला हे पत्र लिहीत प्रिय आई. जय महाराष्ट्र! खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज सामनासाठी अग्रलेख लिहीत होतो, स्तंभ लिहीत होतो, पण दौऱ्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौऱ्यावर असताना सकाळ तू संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र...
काय म्हणता खोक्यांनो, झालं का मनासारखं! आम्हीच खरी शिवसेना म्हणून छाताड बडवणाऱ्यांनो.. झालं का काळीज शांत! 'शिवसेना जगली पाहिजे', हे आज प्रत्येक राजकीय-अराजकीय व्यक्तीच्या तोंडी होते. कारण हा पक्ष, याचे नेतृत्व, याचे कार्यकर्ते आणि विचारही अगदी याच मातीतले. उसने न घेतलेले.. कोणत्याही संघटनेकडून न चोरलेले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ओळख तुम्हाला कधीच कळली नाही खोक्यांनो.. म्हणून तुम्ही आज केवळ याला पक्ष म्हणून...
सध्याच्या युग हे इंटरनेटच युग म्हणून ओळखल जात. यामुळे माणसं एकमेकांपासून जवळ आली. एका बंधनात बांधली गेली. समोरा-समोर संवाद होतात खुप छान प्रगती केली मानवाने. पण या साऱ्या इंटरनेटच्या युगाला मात्र त्या चार चौकटीच्या कागदात बांधलेल्या नात्याची सर येणारं नाही हे तितकच खर. ते नात म्हणजे चार कोनाच्या कागदावर अन् चार भिंतीच नात जपणार पत्राच नात हो खरं आहे...
आज तिचा वाढदिवस. ती आज सहासष्ट वर्षाची झाली. सहासष्ट वर्षे!! बापरे!! ती आजही तशीच दिसते असे म्हणण्याचा मूर्खपणा मी करणार नाही. तरीही ती अजूनही ग्लॅमरस दिसते याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. एवढे मोठ्ठे कुंकू, भरगच्च गजरा, एकापेक्षा एक सरस अशा कांजीवरम साड्या!! फक्त तिला आणि तिलाच शोभून दिसतात. या वयाचे इतर कोणी असे करायला धजावेल तर हास्यास्पद दिसेल.असे म्हणतात...
काल, ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर 'pirate' समुद्री डाकू म्हणून येत आहे, याची शहानिशा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नावाच्या description झाली pirate लिहिलेले होते. मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो. ज्या...
हसले मनी चांदणेअमित आणि सई ची सकाळ घड्याळ्याच्या काट्यावर सुरु होते आणि घड्याळ्याच्या काट्यावर संपते.त्यांचीच काय….. अनेक मध्यमवर्गीयांची हीच कथा आहे.अमितच्या लहानपणी तो दादरला एका चाळीत रहात होता आणि सई गिरगावच्या एका चाळीत! अमित आणि साईचं लग्न ठरल्यानंतर बाबांनी घराला पोटमाळा करून घेतला. त्या चाळीत सगळीच कुंचबणा व्हायची. सगळे काही सार्वजनिक असायचे. तिथल्या सार्वजनिक नळासारखेच….जरा म्हणून एकांत नाही. अमित खरं...
काळोख्या रात्रीत जळत्या दिव्याप्रमाणे तो सिंह जन्मला, घेऊनी स्वराज्याची मशाल हाती शिवनेरीवर आनंद महोत्सव रंगला, आई जगदंबेच्या आशीर्वादाने शिवाजी नाव ठेवले, शिव रुद्राप्रमाणे मुगलांशी ते निर्भीडपणे झुंजले, रामायण, महाभारत, गीता ऐकण्यात बालपण घालवले, अवघ्या लहान वयात तलवार नी भाला धरुनी युद्धभूमीत उतरले, कृष्ण, अर्जुन, भीम, राम यांच्या कथांमधून स्वत: च्या जगण्याला आकार दिले, आणि मग स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगले , बाल वयातच त्या नराधमांना राजा तुम्ही मातीत...
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!! बघ नभी तो सजला कसा रजनीश…..करूया जागरण पाहूयादुधात तो मेहताब… चंदा मामा आज येईन माझ्या अंगणात देईन रे मी तुला दुधखीरछकुली,सोन्याचा लाडका रे तूसुधाकर…. बहरली निशा सजल्या तारकासोळा कलांनी सजला बघ शशांक… झाला प्रकाश चोहिकडे प्रगटलाकलानिधी तो तारानाथ…. करते औक्षण तुझे दिप लावते गाभारी सुधापती…उजळु दे तुझ्या तेजाने भाग्य माझे रजनीपती… सौ.भाग्यश्री आपेगांवकरता- अंबेजोगाईजि-बीड
प्रथम सर्वांना माझ्या कडून व लिंक मराठी कडून आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….. बाळ जन्माला आल्या आल्या चंद्र हा सर्वांचा मामा बनतो.अन् झोपताना चा अंगाई ही गातो. हा सर्वांचा लाडका म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाच्या रुपात तो वेगवेगळ्या भाव भावनासह व्यक्त होत असतो. संगीतामध्ये अगदी प्रसिद्ध असा चंद्र आज खूप सुंदर दिसतो. रफी सरांपासून ते आता च्या गायका पर्यंत खूप सुंदर सुंदर...