Home Blog Page 186
पितृपक्षाचा पंधरवडा ,पूर्वजांशी पुजण्याचा.त्यांच्या पवीत्र स्मृतीला,अभिवादन करण्याचा .१ मानव जीवनाचे तीन ऋण,देवऋण ,पितृऋण ,गुरूऋण.पितृपक्षाशी पूर्वजांशी नमन,मुक्त होण्याशी पितृऋणातून.२ परंपरेचा आदर करण्याचा ,विचार अगदी योग्यच आहे.वृद्ध्वत्वात सुखी जीवनाचा,विचार होणे क्रमप्राप्त आहे .३ ज्यांच्यामुळे आपण जंन्मलो,विश्व सारे आपण पाहू शकलो.अर्थ जगण्याला देऊ शकलो ,नतमस्तक आपण होऊ शकलो.४ उदात्त विचार संस्कृती संवर्धनाचे,मानू नका खुळचट अंधश्रद्धेचे.अपुल्या पूर्वजांसाठी कृतज्ञतेचे,विनम्रभावे नतमस्तक होण्याचे.५ पितृपक्षाच्या पंधरवड्यात‌ आपल्या दिवंगत‌ पूर्वजांच्या चरणी माझे काव्यपुष्प...
नवी दिल्ली, 22 एप्रिल : रशिया-युक्रेनमधील युद्ध 58 व्या दिवसावर पोहोचलं आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेलं युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि मित्र राष्ट्रे रशियावर निर्बंध घालण्याच्या घोषणा करत आहेत. आता रशियाही पाश्चात्य देशांच्या शैलीत पलटवार करत आहे. गुरुवारी, रशियन सरकारने अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यासह 29 अमेरिकन आणि 61 कॅनेडियन नागरिकांना...
काय विषय असावा हा हाच विचार मनात रुजू झाला असेल ना. सोप्पं आहे. सध्या आपले आयुष्य कोणत्या एका वस्तूच्या अवती भवती फिरत आहे. "मोबाईल" क्षणाचाही विलंब न लावता प्रत्येक जण उत्तर देईल. पण खरच विचार करा छंद लागला की व्यसन लागलं. सकाळी उठल्या पासून झोपण्याच्या अवस्थेत पोहचण्या पर्यंत तो एकच जवळ असतो. उठल की what's app चेक करा. Insta, Facebook,...
नाशिक :  येवला मतदारसंघात सुरू असलेली महावितरणची कामे तातडीने पूर्ण करण्यासह प्रस्तावित कामांचे प्रस्ताव सादर करावेत, तसेच कामात दिरंगाई  आणि ग्राहकांशी बेशिस्तपणे वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना आ. छगन भुजबळ यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. भुजबळ फार्म येथील कार्यालयात येवला मतदारसंघातील कृषी धोरण २०२० एसीएफ अंतर्गत मंजूर असलेल्या महावितरणच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता...
निरोप बाप्पा तुंम्हास देतो ,पूढच्या वर्षी लवकर या.सहवास तुमचा आठवतो,पुढच्या वर्षी लवकर या .१ आराधना ही मनोभावाने ,गणपतीबाप्पा करितो हो.आशिर्वीद हा प्रसंन्नतेने ,मंगलमूर्ती तुंम्ही द्यावा हो.२ दैनंदीन जीवनामधूनी ,विघ्न ऊभी ठाकती हो .निराकरण त्यांचे करूनी ,सुख भक्तगणांसी द्यावे हो.३ कलीयुगातील भस्मासूर ,ठायी ठायी दिसती हो.मांगल्याचा देऊनी वर,निर्दालन दृष्टांचे व्हावे हो.४ पूरे झाले देवा आता ,व्यथा ,वेदना संपवा .चरणावरी ठेवितो माथा,कृपाप्रसाद आंंम्हा ओपावा.५ ...
महीना भाद्रपदाचा गौरी गणपतीचा,अनुराधा नक्षत्रावर आवाहन करण्याचा,ज्येष्ठा नक्षत्रावर देवी गौरीशी पूजण्याचा,मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करण्याचा.१ कुलाचार महाराष्ट्रातील परंपरेने गौरीपूजनाचा ,माता श्री गणेशाची गौरी देवीशी पूजण्याचा.विभिन्न रूढी ,प्रथा पद्धती थाट वेगळेपणाचा,सुंदरतेने सजलेला चेहरा गोड‌ मुखवट्याचा.२ कोकण प्रांती मान असे तेरड्याच्या फांदीचा ,कुणी धातूची मूर्ती बसवी कुणाचा मान खड्यांचा.भावभक्तीने गौरी जागविती खेळ जागरणाचा,व्यथा वेदना विसरूनी थोड्या,येई दिन आनंदाचा.४ देवी श्री लक्ष्मीच्या पावलांनी गौरी घराशी...
कोल्हापूर -- ( प्रतिनिधी ) - शहरातील एका बेकरी व्यावसायिकास गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने २० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उदय माळी यांनी येथील राजारामपुरी पोलिसात गुरुवारी रिका लिम या मलेशियातील महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.बेकरी व्यावसायिक उदय माळी यांच्या मोबाईलवर संशयित रिका लिम या महिलेने मोबाईल वरून व्हाट्सअप मेसेज देऊन आपण मलेशियातील...
मुंबई – सीमा शुल्क विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घाना येथून आलेल्या एका प्रवाशाकडून 1300 ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 13 कोटी रूपये आहे. 87 कॅप्सूल पोटात लपवून त्याने हे कोकेन आणले होते. संशय आल्यावर या प्रवाशाला रोखण्यात आले होते व नंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आले. त्याच्याकडे जे सामान होते त्यात काही आढळले नाही. मात्र...
नवी दिल्ली  – भारतीय तंत्रज्ञान संस्था हा देशाचा सन्मानबिंदू असल्याचे राष्ट्रपत द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे आज “आयआयटी’ दिल्लीच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. “आयआयटी’ने शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची क्षमता जगासमोर सिद्ध केली आहे. एकाप्रकारे,”आयआयटी’ची कहाणी ही स्वतंत्र भारताची कहाणी आहे. जागतिक स्तरावर आज भारताची स्थिती सुधारण्यात “आयआयटी’चे मोठे योगदान आहे. “आयआयटी’च्या प्राध्यापक आणि...