Home Blog Page 187
भादवण ( अमित गुरव ) -: आयडियल स्पॉट्स क्लब भादवण या मंडळाने आपल्या गावातील विधवा महिलांना महाआरतीचा मान देण्याचा निर्णय घेतला.त्यांनी विधवा महिलांसाठी घेतलेला हा निर्णय त्यांच्या प्रति एक मनाचा मोठेपणा दाखवणारा आहे. http://linkmarathi.com/?p=5940
आजरा -: (अमित गुरव ) - दहाव्या वर्षानिमित्त गणपती आगमन सोहळ्यास शुभुंनाद ठोल ताशा पथक , साउंड व लाईट , मर्दानी खेळ आयोजित करण्यात आले होते . उदघाटन संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बाळासाहेब कुंभार , पी. के केसरकर , टी. बी मुळीक , मारुती देसाई , अशोक गुरव , संभाजी कांबळे , एम. टी . मुळीक ,...
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा करू एकची जय जयकारप्रकाश आपला निर्मवू स्व कर्तुत्वे,कापीत जाऊ अंधकार शिवरायाची शपथ सांगतो राहूशिवतत्त्वासी एकनिष्ठ होमहाराष्ट्रातले सगळे मराठे आम्हीना कोण श्रेष्ठ वा कनिष्ठ होवादळातली नाव ही, न थांबणेआता, पैलतीरी भेदत जाऊ पार!१!एक मराठा लाख मराठाया हो माझ्या मर्दमराठ्यांनो सह्याद्रीवरूनखुनवीती शिवरायांच्या पाऊलखुणाअजिंक्य अभेद्य ठेवू गड-किल्ले हाएकची तळपुद्या विचार पुन्हा पुन्हास्पर्धेचे युग होईल दमदाटीसावरून आवरा...
गणपती बाप्पा ला मोदक का आवडतात ? गणपतीची पूजा आणि मोदक नाही असे होणारच नाही त्यामुळे गणपती बाप्पा आणि मोदक हे समीकरण असतेच .. काजू मोदक , उकडीचे मोदक , माव्याचे मोदक , लाल गव्हाचे मोदक , मोतीचुर मोदक , तसेच आता चॉकलेट मोदक अश्या वेगवेगळ्या प्रकारचे मोदकांचा नेवैद्य गणपती बाप्पा साठी तयार केला जातो; पण या सगळ्यात तुम्हाला कधी...
एकेकाळी मायावी शक्तीपासून अनलासुर नावाचा भयानक असुर उत्पन्न झाला ; त्यांच्या कानठल्या बसवणार्या आवाजाने पृथ्वीचा थरकाप उडत होता. त्यांच्या लालबुंद डोळे व अग्नीच्या ज्वाला निघत होत्या . त्यामुळे जवळपास ही कोणी फिरत नव्हते . सर्व देव ही त्याच्या भीतीने भयभीत झाले...
जय श्रीगणेशा नमन तुला देवा गजाननाला , प्राणप्रतिष्ठा करिती देवा , भाद्रपद चतुर्थीला. १ शिवगौरीचा पुत्र लाडका, गजमुखा तू देवा, कार्यारंभी पूजिती तुजला , चिंतामणी तू देवा.२ कृत,त्रेता, द्वापार कलीतील , अवतार गजाननाचे,रूप वेगळे, कार्य वेगळे , भक्तवत्सल लंबोदराचे.३ महोत्कट विनायकां अवतार,तुझा असूर नाशासाठी, नरांन्तक, देवांन्तक धूम्राक्ष दृष्ट ,दैत्य निर्दालनासाठी.४ मयुरेश्वर अवतार गजवदनाचा, त्रेता युगातील देवाचा,दुराचारी सिंधू दैत्याचा, वध करूनी भक्तरक्षणाचा. ५ अवतार कलियुगातील,...
श्री दत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा | त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा | नेति नेति शब्द नये अनुमाना | सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना || १ || जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव || धृ || सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त | अभाग्यासी कैची कळेल हे मात | पराही परतली...
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा | वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा | लावण्यसुंदर मस्तकी बाळा | तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा || १ || जय देव जय देव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा || धृ || कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा | विभूतीचे उधळण शितिकंठ निळा | ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा | जय देव...
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची | सर्वांग सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळाची | जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती जय देव जय देव || धृ || रत्नखचित फार तुज गौरीकुमरा | चान्दांची उटी कुंकुमकेशरा | हिरेजडीत मुगुट शोभती बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || जय || २ ||...
१) बुधवार ३१.०८.२०२२ श्री गणेश चतुर्थी२) गुरूवार ०१.०९.२०२२ ऋषिपंचमी३) शनिवार ०३.०९.२०२२ गौरी आवाहन४) रविवार ०४.०९.२०२२ गौरी पूजन५) सोमवार ०५.०९.२०२२ गौरी विसर्जन६) शुक्रवार ०९.०९.२०२२ अनंत चतुर्दशी रूढी, प्रथा, परंपरेचं जतन करून गणेशोत्सव आनंदात उत्साहाने साजरा करूया! ॥ गणपती बाप्पा मोरया ॥ आरती संग्रह………………………………………. …..श्री गणपतीची आरती सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची | सर्वांग सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके...