Home Blog Page 185
आजही  काहीतरी छान विषय आहे पण या विषयावर तुम्ही सर्वजण विचार करायचा आहे आणि मुळात तो आपल्या आयुष्यात अंमलात आणायचा आहे. मी एक गोष्ट सांगत आहे एका व्यक्तीची तिच्या प्रवासाची त्यावरून तुम्हीही  तुमचा प्रवास अभ्यास करू शकता ,  त्या प्रवासात येणाऱ्या अडचणी वर उपाय शोधू शकता त्यावर चिंतन करून मार्ग शोधू शकता. आठवत का तुम्हाला थॉमस एडिसन काय म्हणाले होते,  बिजली के बल्ब के...
तूच जगदम्बा तूच भवानी तूच लक्ष्मी तूच महाकालीसगळीच रूप तुझे असती नारी सगळेच रूप तुझे असती तू थांबू नकोस तू चाल ,चालू नकोस तू धावएक दिवस तुच बदलेल इतिहास हे तू जाण नाना रुपानी तू सजतेस , बहरतेस सौंदर्य फुलवितेसकधी तु गृहलक्ष्मी तर कधी महाकालीसम रणरागिणी होतेस द्रौपदीसम वचनबद्ध राहणारी महिषासुरमर्दिनी तूच ती वीरांगणाहीसामर्थ्थवान तू ,सहनशीलता तू वेळप्रसंगी दुर्गेचे रूप धरती सोज्वळ तू...
बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष - कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या विचाराने मोठ्या व्यक्ती या जगात येतात, खूप काबाड कष्ट करतात , येणाऱ्या संकटातून पार दूर निघून जातात, आणि असं काही घडतात की इतिहास घडवून दाखवतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन .. कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते , त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्यात हातकणंगले...
तो ही नाही ती ही नाहीमग नक्की मी आहे तरी कोण ? मुली सारखी दिसत नाहीमुला सारखी चालत नाहीचेहर्‍यावर दाढी मिश्याहातामध्ये बांगड्यामाझेच मला कळत नाहीतो ही नाही ती ही नाहीमग नक्की मी आहे तरी कोण ? नसे मातृत्व मजला तरीहीनसे पुरुषत्व मजला तरीहीदोघांचेही अस्तित्व माझ्यामधीबघा माझ्याही हृदयात झाकूनी कधीतीव्र वेदना होतात त्यावेळीहिणवता तुम्ही आम्हाला नाना नावानीमाझेच मला कळत नाहीतो ही नाही...
गेल्या अनेक वर्षांपासून या देव देवतांच्या, प्रेषितांच्या, महापुरुषांच्या, महाराष्ट्रामध्ये सामाजिक, राजकीय धार्मिक ,आर्थिक, संविधानिक व न्याय्य विषमता जाणवत आहे. मात्र आता तर या सर्व गोष्टींनी पराकोटीचा कळस गाठला आहे, कळत नाही हा महाराष्ट्र हे लोक काय करत आहेत स्वार्थी राजकारणा साठी संपूर्ण जनतेचा बट्ट्याबोळ करून स्वहित साधण्याचा प्रयत्न करून चांगुलपणा दूर सारून वाईट अपप्रवृत्तींना अंगीकारत महाराष्ट्रासह या देशाचा सर्वनाश...
ब्रिटिश कालीन नाशिक जिल्ह्यातील वन्यप्राणी व चित्ते. नाशिक जिल्ह्यातील चित्ते ऐकून आश्चर्य वाटलं ना ? नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात चित्ते होते जे नागरिकांबरोबर सरकारी अधिकारीही विसरून गेलेले आहेत. सध्याच्या सरकारने भारतातून अस्तंगत झालेला चित्ता परत आणण्याचे काम सुरू केले आहे व उद्या दिनांक 17 सप्टेंबरला नामीबियातून भारतामध्ये आफ्रिकन चित्ते येणार आहेत. भारतातही मोठ्या प्रमाणात चित्ते असल्याच्या नोंदी पुराणकाळापासून आहेत. अकबराच्या दरबारी...
कसं सांगू तुला हे जीवन कसे आहेमीच माझ्या डोळ्यांनी ते पाहत आहेप्रत्येकजण इथे स्वतःत सरपंच पाहतो आहेकारण आयुष्य एक रंगमंच आहे, रंगमंच आहे… जीवनात कोणी सुखी तर कोणी दुःखी असतोआपल्या मनाप्रमाणे प्रत्येकजण वागत असतोभावना ह्रुदयात ठेऊन ओठांवर हसू ठेवले जातेकधी स्पंदने वाढून डोळ्यांतून अश्रू वाहिले जाते उपकाराची भाषा करणारे परोपकारी होतातमदतीसाठी येणारे हात रंग देऊन जातातबिशाद नाही कुणाचीही स्पर्श करण्याचीरक्ताळलेल्या डोळ्यांतले...
केवढा मोठा हा आजारशेतकऱ्यांचा दुःखाचा भरला हा बाजार मरणाच्या यातना सोसत गुरं ढोरंलम्पी तू नायसा हो लवकर शेतकरी भयभीत बेचैनरोग संपुदे याचेच चिंतन आसवांचा बांध फुटलाय आताशेतकरी माझा दुःखी झालाय आता पोटा पाण्याचा प्रश्न निर्माणमाझं गुर ढोरं आणि संसार चालला काट्यातून मुक्या पशूंची ही वेदनाह्या रोगापासून ईश्वरा तूच वाचव ना ✍️ कवी:- स्वप्नील जांभळे(दापोली).मो 9619774656
आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे - खालील प्रक्रिया FOLLOW करा1.voter helpline हे app डाऊनलोड करा2.voter registration ला क्लिक करा3.फॉर्म 6 b ला क्लिक करा4.Lets start ला क्लिक करा5.आपला मोबाईल नंबर टाका6.आपल्याला otp येईल तो टाका7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा8.voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा9.voter id नंबर टाका व राज्य...
शारदीय नवरात्र - आदिमायेचा  उत्सव .. ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।। प्रथम तुम्हा सर्वाना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा….. शारदीय नवरात्र ९ दिवसां चा सण, महाराष्ट्रातच नव्हे तर  वेगवेळ्या राज्यात त्यांच्या  पारंपरिक पद्धतीनुसार साजरा होणारा उत्सव. स्त्री ची , आदिशक्तीची सर्व रूपे या ९ दिवसात पुजली जातात. या उत्सवादरम्यान पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात,  धान्याची...