वृत्तसंस्था -: 15 ऑगस्ट रोजी SBI ने ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे . भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक म्हणून sbi म्हणून ओळखली जाते. पण आता हे कर्ज 15 ऑगस्ट रात्री पासून महाग झाले आहे .
किती महाग झाले कर्ज ?
बँकेने 6 महिन्याचा MCLR 7.45 टक्क्यावरून 7.65 टक्के केला. तर एका वर्षासाठी 7.5 % वरून 7.7 % व्याज केले तसेच...
वृत्तसंस्था - : आज काल डिजिटल युगात ऑनलाईन प्लँटफॉर्म वापरत नाहीत असे लोक अपवादात्मकच. त्यात बहुतांश लोक ऑनलाइन साठी जास्त वापर करतात. आणि त्यात काहीजणांच्या वस्तू खराब असल्याचे अनेक वेळा दिसून येत. बहुतेक वेळा आपणही असे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतीलच .
असे घडताच ग्राहकांनी काय करावे ?
1800-11- 4000 या नंबर वर कॉल करून आपली तक्रार दाखल करा असे आवाहन...
नमस्कार सर्व मित्र मैत्रिणींनो,आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी कोणावरती का होईना प्रेम केल असेल,कधीतरी कोणावरती तरी जीव ओवाळून टाकला असेल,आपल्या प्रेमासाठी कित्येक रात्री जागून काढल्या असतील,कधी प्रेमात खळखळून हसला असाल तर कधी धायमोकळून रडला असाल,कोणी नवीनच प्रेमात पडत असाल तर कोणी प्रेमात सुंदर आयुष्य जगत असाल तर कोण प्रेमभंग झाल्याने उदास असाल तर सर्वांना माझा प्रथम मानाचा मुजरा,आता तुम्ही म्हणाल काय...
घडामोडी
उद्योजक व नवउद्योजकांसाठी गुरुवारी मार्गदर्शन कार्यक्रम – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
अमित गुरव
उद्योजक व नवउद्योजकांसाठी गुरुवारी मार्गदर्शन कार्यक्रम-नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार
शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ आजरा तालुक्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, याउद्देशाने प्रशासकीय इमारत,तहसील कार्यालय सभागृह, येथे बुधवार, दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 03.00 पर्यंत ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम’ आयोजित केला आहे....
आजरा ( प्रतिनिधी ) - येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजरा च्या प्रगणांत संस्थेचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ध्वजपूजन चराटी यांच्या हस्ते तर ध्वजारोहण हत्तीवडे गावचे सुपुत्र आजी सैनिक हवालदार सचिन मारुती पाटील व आजरा गावचे सुपुत्र हवालदार सोनेखान अब्दुल वाहिद दोघेही विद्यमान सैनिक सध्या लडाख पाकिस्तान बॉर्डर येथे सेवा...
कृतानेक साष्टांग नमस्कारसेवेशी सादर,
तुम्हाला पत्र लिहिण्याचा प्रसंग आज पहिल्यांदाच येतो आहे. आयुष्यभर तुमची सावली म्हणून वावरले. आपल्या गावातल्या प्रख्यात वकिलांचेतुम्ही सुपुत्र. तुम्ही देखील वकिली शिकून मोठेपणी वडिलांची गादी चालवाल असेच सगळ्यांना वाटत होते. मी एका कर्मठ कुटुंबातून आलेले. मोठ्या प्रकांडपंडिंताची थोरली लेक. कळायला लागल्यापासून सणवार, कुलाचार, उपासतापास, नैवेद्य, सोवळेओवळे याच गोष्टी सतत कानावर पडत असत. घरची श्रीमंती होती. घरच्यालेकीसुना...
श्रावण आला सणांना जणू बहरच आला,पहिला सण नागपंचमीचा आला,सासुरवाशिणींना माहेरची ओढ लावून गेला,सूना सासर सोडून माहेरी पहिल्या सणाला निघाल्या,मनात साठवून कैक आठवणी कन्या माहेरी येऊन विसवल्या,आईच्या कुशीत मग पाणावल्या डोळ्यांनी हळूच शिरल्या,माय लेकीच्या भेटीचा आनंद घेऊन आला,
श्रावण आला….
दुसरा सण रक्षाबंधनाचा आला,भाऊ बहिणीच्या नात्याला जणू प्रेमाचा पुरच आला,भावाच्या वाटेवर बहिणीची नजर खिळवून गेला,बंधू राजाच्या आठवणीने बहिणीचा जीव व्याकूळ झाला,भावाच्या येण्याने...
भारत हा खवय्याचा देश आहे. इथं हृदयात प्रवेश करण्याचा मार्ग म्हणून खाद्यपदार्थ वर विशेष महत्त्व दिले जाते.
...
जॉन्सन अँड जॉन्सन बेबी बंद ? करण्यामागचे कारण काय ?
जॉन्सन बेबी पावडरची विक्री 1894 पासून ची होती. त्यात वापरले जाणारे टॅल्क हे सर्वात मऊ खनिज आहे असे मत तज्ञांनी व्यक्त केले.अमेरिकन फार्मासिस्ट कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन ने महत्वाची घोषणा करत 2023 मध्ये जागतिक स्तरावर ही बेबी पावडर बंद करण्यात येणार असे जाहीर केले.
का ? बंद करणार ? त्यामागचे कारण...
" दरवर्षी प्रमाणे नागपंचमी या सणापासून सर्व सणांना सुरुवात झाली.. पाहायला गेलं तर दरवर्षी पेक्षा या वर्षी सण जरा लवकरच आले आहेत हो ना....?
अहो तसही सण लवकर असले किंवा उशिरा असले तरी देखील मराठी माणसाच्या, कोकणवासीयांच्या मनात उत्साह प्रचंड प्रमाणात संचारत असतो...
धावपळीच्या युगाला सणां...










