आजरा ( अमित गुरव )-: रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी सकाळी अंजना ( काल्पनिक नाव ) दादाच्या ओढीने आपल्या नवरदेवासह आजरा तालुक्यातील तिच्या घरी बर्याच दिवसांनी येत होती. मुले आजी आजोबा , मामा मामी भेटणार म्हणून खुश पण … आजऱ्यात येण्याची चाहूल त्यांना खड्यात गेलेला रस्ता पाहून आली. नवरदेव...
आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात रुग्णशेवेतून, त्यागातून, व अंध ,अपंग दिव्यांग, दिन दुबळ्या, गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडणारे अद्वितीय व्यक्ती महत्त्व, 99% समाजसेवा आणि एक टक्का राजकारण अशी भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले आदरणीय बच्चुभाऊ कडू यांचा जीवन प्रवास सर्वश्रुत आहे. गावात होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने तमाशाचा फड बंद पाडणारे, गरीब मित्राला योग्य उपचार देऊन रक्तदान करून जीवनदान...
रविवारची मजा तर खऱ्या अर्थाने शनिवारीच वाटते. रविवारचा पूर्ण दिवस कामात आणि सोमवारच्या चिंतेतच जातो.असो…रविवारचा सुट्टीचा आनंद घेत सोमवारची पहाट उजाडली कधी ते कळलंच नाही. नेहमीप्रमाणे नाश्ता मुलांचे टिफिन आणि घरातले काम आवरून स्कुटीची चावी घेत लगबगीने बॅग खांद्याला टांगत दार ओढले. फटाफट जिना उतरले स्कुटीवर बसली आणि ऑफिसला जायला निघाले पण आज स्कुटीचीच इच्छा नव्हती असे वाटते तिने...
सकाळी सकाळी मला फोन आला."नमस्कार. आपण भास्कर आपटे बोलताय का?""नमस्कार, मी भास्कर आपटे बोलतोय. आपण कोण बोलताय?"
"काका, तुम्ही सुरेश कामतांना ओळखता ना? मी त्यांचा मुलगा बोलतोय. "" कोणाचा मुलगा?"" सुरेश कामतांचा. बाबा म्हणाले की तुम्ही कॉलेजात असताना जिगरी दोस्त होतात. "" हो. होतो आम्ही जिगरी दोस्त. पण आता त्याचे काय. आमची मैत्री मोडून पण चाळीस वर्षे झाली.आता आम्ही कित्येक...
सुख हे एखाद्या वार्यासारखे फुंकर मारून मनाला सुखाचा ओलावा देते, तर दु:खाचे वारे हे उन्हाळ्यातल्या गरम वार्यासारखे चटके देऊन जाते. आयुष्यात आलेली सुख दु:खं ही झोपाळ्यासारखी कधी मागे, तर कधी त्याच वेगाने पुढेही निघून जातात. मात्र अशा दोन्ही वेळेस मनाला कसे सावरावे, हे सांगणारे क्षण कधीच विसरता येत नाहीत.
त्यापैकीच एक २००५ सालीची ही गोष्ट…
सायन्सला अॅडमिशन घेतल्यानंतर सुरवातीला केमिस्ट्री विषयातील...
भावाने पैशासाठी भावाचा जेंव्हा गळा काटला,तेंव्हाच खरं देव बाटला,
वासनेच्या नादात भावाला जेंव्हा बहिणी मध्ये रस वाटला,तेंव्हाच खरं देव बाटला,
शरीर सुखासाठी जेंव्हा एक बायको असताना नवऱ्याने दुसरा संसार थाटला,तेंव्हाच खरं देव बाटला,
सत्तेसाठी जेंव्हा माणसाने नीचपणाचा कळस गाठला,तेंव्हाच खरं देव बाटला,
स्वतःच्या मस्ती साठी जेंव्हा आई बहिणीच्या पदराला मानवाने हात घातला,तेंव्हाच खरं देव बाटला,
शिक्षणासारख्या पवित्र सरस्वतीचा स्वार्थासाठी जेंव्हा गळा गोठला,तेंव्हाच खरं देव...
पौर्णिमा आणि अमावस्या हा खेळ चाले आभाळीयातही माणूस आपलेच तर्क लावतो भारीपौर्णिमा म्हणजे शुभसंकेतच देणारीअमावस्या मात्र नेहमीच अशुभ बिचारीपौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो दाट रात्रीअमावस्येच्या रात्री मात्र घट्ट काळोखीनसे यात कोणतीच तर्कशक्तीहे तर फक्त नैसर्गिक चक्र असती
अमावस्येला जन्मले ते अशुभ मानूनीपौर्णिमेला जन्मलेले मोठा तीरच मारीअहो जाऊन विचारा माझ्या राजालाकित्येक गड गाठले त्या अमावस्येलाप्रकाशात नसते हो नजर त्या मेणबत्ती कडेपण अंधारातच...
एका विराचा जन्म झालारक्ताच्या अभिषेकाने स्वराज्य रचलातलवारीच्या धारेने इतिहास चमकवलामराठ्यांचा मावळा कधी नाय खचलाम्हणून जुलमी सत्तांचा डाव फसलामाझा शिवराय भवानी रूपाने धावलाम्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा,
एका योद्धाचा जन्म झालामराठा मुलुख वाढलीबडी बेगमला धास्ती भरलीअफजखानाला इशारत सोडलीउंच धिप्पाड अफजल धाऊन आला'मै लाऊंगा शिवा को,सह्याद्रीच्या सिंहाला मारण्याचा कावा केलाराजाने कोथळाच रक्तबंबाळ केलामाझा शिवराय कृष्णाच्या रूपाने धावलाम्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय...
आई नावाचं छत हरवलयम्हणून जीवनात काही नाही उरलय,आई लाड माझे खूप केलेस गपण आज माझ्यासोबत नाही आहेस ग
सुखा मध्ये आता रस नाहीकारण तू माझ्यासोबत आता नाहीस
सुखांचा पाऊस तू असताना बरसतोयदुःखांचा पाऊस तू नसताना बरसतोय
तुझा मायेचा तो पदरतेव्हा नव्हती तुझी कदर
तुझी ती मायेची सावलीआता कायमची हरवली
डोळे पाण्याने डबडबले तुझ्या आठवणीनेउर भरून आले तुझ्या आठवणीने
जीव भरकटतोय तुझ्याविनाजीव गुरफटतोय तुझ्याविना
आठवणीने कोंडलोय मीआज...
मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते,नकळत नजर वर आणि हात जमिनीला टेकले होते,स्वराज्याच्या शांततेचे सुंदर गीत कानी पडले होते,ते अंधारच जणू मधुर संगीत गात होतेगडाच्या पायथ्याशी जणू युद्धाचे अवघे रणांगण उभे राहिले होते,राज्याच्या त्या पाऊलखुणानी मी धन्य धन्य जाहले होते,मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते,
माझे, राजे पालखीत विराजमान झाले होतेसगळेच मावळे घोड्यावर स्वार होऊन राजांच्या मागे धावत...










