Home Blog Page 191
आकाशात उंच भरारी घेणारा पक्षी पाणी पिण्यासाठी तळ्याकडे आला. मन भरून पाणी प्यायले आणि तृप्त झाला. आजूबाजूला नजर फिरवत म्हणाला किती छान दृश्य आहे हे ! तेवढ्यात त्याची नजर तिथेच असलेल्या सुंदर मोहक कमळ फुलाकडे गेली. ते गुलाबी रंगाचे कमळाचे फूल अतिशय...
तव्यावर चपातीचा फुगा जसा फुगला,तसा मी त्यात माझ्या कवितेचा संग्रह ठेवला, भाजीला जिरी मोहरीची फोडणी जशी,माझ्या कवितेची सुगंधी दरवळ वाढली तशी, आमटी तयार होताच त्यावर कोथिंबीर भुरभुरली जशी,कविताही माझी फुलत जाई भारी तशी, माश्याच्या कालवणात थोडीशी आंबटाची आठोळी घातली,तशी कविता माझी सुंदर थाटली, भाजीला उकळ येता जशी तुपाची धार सोडली,तशी कविता माझी मधुर चालीने बहरली, कोथिंबिरीला मिठाची साथ जशी,कवितेला माझ्या माझी साथ तशी, अट्टाहासाने केलेल्या...
काल रात्री तो आला..घेणेकऱ्यासारखाथाड थाड दरवाजावाजवत राहिला.मी खिट्टी जोर लावूनबंद केली होती.दरवाजा उघडत नाहीम्हणून मग त्यानेछतावर दणादणाआवाज सुरु केला.महिना अखेरीलामाझा नवरा दारूसाठीसगळे कानेकोपरेहुडकून दोनपाच रुपयेकसेही मिळवतोच.तस्साच हा…त्याला तर जास्तहुडकायला लागलेच नाही.छतातून सरळघरातच घुसला.भांड्यांवर कपड्यांवरसापडेल ती जागाबळकावून बसला.मी नि पोरं गपगार..एका कोपऱ्यातजीव मुठीत घेऊनकुडकुडत अख्खीरात्र जागलो..आमची अशीभंबेरी उडवूनहा गेला सगळेउलटेपालटे करून माझा लेक विचारू लागलाआये, माझ्या पुस्तकातल्याकवितेतल्या सारखाश्रावणातलापाऊस आपल्याकडंकधी पडणार? समिधा गांधी...
प्रतिनिधी -: गुजराती , राजस्थानी लोक निघून गेले तर महाराष्ट्र मध्ये काय उरेल असे भगतसिंग कोश्यारी यांनी मत व्यक्त केले. या व्यक्तिव्याचा सर्व राज्यभर निषेध व्यक्त होत असून राज्यपाल पदाचा आम्हाला आदर आहे पण कोश्यारी याचा व्यक्तिगत पातळीवर आम्ही निषेध करतो अश्या आशायच्या पोस्ट अनेक अराजकीय लोक ही व्यक्त करीत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याशी सहमत...
प्रतिनिधी -: कै. रा. म मद्यालकर एज्युकेशन सोसायटी आयोजित मराठी साहित्य पुरस्कार सण 2020-21 साठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. http://linkmarathi.com/?cat=31 कथा , कादंबरी ,कविता , चरित्र , नाटक , बालसाहित्य , आत्मचरित्र , प्रवासवर्णन , विज्ञान या साहित्य प्रकारासाठी अनुसरून सन 2017 ते 21 कालखंडात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाच्या 4 प्रतिसह अर्जासोबत 2 फोटो 30...
पाऊस हा एक मित्र असतो, सखा असतो, प्रियकर असतो. पाऊस प्रत्येकाच्या जीवनात आणि हृदयाच्या एका कोपऱ्यात कायमचा घर करून राहिलेला असतो. पाऊस कुणाला सुखावतो तर कुणाला दुखावतोही. पावसाच्या या कडू, गोड आठवणी कधी कधी आठवल्या की मन भरून येतं आणि हातात लेखणी घेऊन याच आठवणी शब्दरुपी कागदावर उमटल्या जातात. मग त्यातून तयार होते एक कविता. अशी कविता जी मनाच्या तारा...
"माझ्याशी बोलू नकोस, मला उगीच राजा सोन्या म्हणू नकोस.मला तू अजिबातच आवडत नाहीस. मी आजपासून मोठ्या आईच्या पुढ्यात झोपणार आहे.I hate you." ऋषीचे गाल नाक लालेलाल झाले होते.त्याच्या गोल डोळ्यात राग मावत नव्हता.त्याला त्याच्या आईचा राहीचा खूप म्हणजे खूप राग आला होता.राही म्हणजे माझी लेक ,डॉक्टर राही सरदेशपांडे.शहरातली एक प्रसिद्ध निष्णात न्यूरोसर्जन.संध्याकाळी अचानक आलेली एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया संपवून ती...
पालक म्हटलं की आपल्या मनात एक आकृती निर्माण होते ती आकृती म्हणजे आपल्या आई वडिलांची असते.आपल्याला जन्मल्यापासून ज्यांनी सांभाळले, ज्यांनी आपल्याला बोलायला शिकवले, शिक्षण दिले, मूलभूत गरजा भागवल्या असे आपले पालक- पालनहार जे काही आपल्या मुलांसाठी करतात त्याची भरपाई आणि उतराई कधीच होऊ शकत नाही. त्याची परतफेड...
सुलू चा नंबर पाहून उमाने घाईतच फोन उचलला..... बोल सुलू ...उमा या रविवारी मी येतेय तुझ्याकडे आणि स्वयंपाकाचा घाट घालत बसू नकोस , मी येताना आणेन सगळे ....तू फक्त कुकर लाव ! Always welcome चा रिप्लाय ही न ऐकता ! .फोन कट !.... काय पोरगी ही ! सदानकदा घाईतच ! पण आज फोनवरचा सुलुूचा आवाज ऐकून...
लालूच आंधळी असते यात आंधळे होऊन लोक आपल हक्क व अधिकार विसरतात. अर्ध्या सोडून पूरणाचया माग लागला तो पुरता बुडला राजकारणी लोकांवर विश्वास ठेवणे धोक्याचे असते.आपल्या सर्वांच्या परिचयाचा हा आणि आपल्या वाचण्यात कायम येणारा शब्द म्हणजे बहिष्कार एकादी गोष्ट घटना आपल्या मनाविरुद्ध झाली असेल किंवा होतं असेल तर आपणं त्या घटनेचा परिस्थितीचा बहिष्कार करतो . त्याच्या जोडीचा अजून एक...