वृत्त - कालगंगा/ देवप्रियालगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगाकाफिया - खोडलेले,कोरलेले,भोगलेले,लोपलेले,शोधलेले,सोडलेले, जोडलेले.रदीफ - नांव ते
" कोरलेले नांव ते"
कागदावर वंचितांचे खोडलेले नांव तेभाकरीवर "भीमराया" कोरलेले नांव ते
भोग सारे जीवनाचे बेहिशोबी सोसले,दीन दुबळ्या शोषितांचे भोगलेले नांव ते.
जन्म होता बा भीमाने श्वास केले मोकळेशोषणाऱ्या दानवांचे लोपलेले नांव ते.
माणसाने माणसाला जातपाती त्यागलेस्वार्थ त्यांचे साधण्याला शोधलेले नांव...
राज्यात कोकण विभागाचा पुन्हा झेंडा; कोकण-९७.२२ टक्के मुंबई बोर्डाचा निकाल सर्वात कमीमुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे.विभागनिहाय निकाल ▪️कोकण - 97.22 टक्के ▪️पुणे - 93.61▪️ टक्के कोल्हापूर - 95.07▪️ टक्के अमरावती - 96.34▪️ टक्के नागपूर - 96.52 टक्के▪️लातूर - 95. 25 टक्के▪️मुंबई - 90.91...
परवा दिवशी कंपनीच्या कामा निमित्त हरी ओम हार्डवेअर, इलेक्ट्रिकल या दुकानात गेलो होतो. मला लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट तेथील काम करत असणाऱ्या महेंद्रला दिली. आणि मी इकडे तिकडे पाहण्यात गुंतलो होतो. शेजारी एक व्यक्ती उभे होते, मोबाईल सापडला आहे असे ते सांगत होते. मी कधी पण माणसाचा चेहरा पाहून ठरवतो कि,या अनोळखी व्यक्ती संगे बोलायचे कि नाही कारण बऱ्याच लोकांना...
जिल्हा परिषद, पंचायत समिती नवी गांवे पुढीलप्रमाणे
उत्तूर जिल्हा परिषद
१.उत्तुर पंचायत समिती
गावांची नांवे : बहिरेवाडी, उत्तूर, धामणे, बेलेवाडी हुबळगी, चव्हाणवाडी, कर्पेवाडी दुमाला, मुमेवाडी, झुलपेवाडी
२.भादवण पंचायत समिती
गावांची नांवे : भादवण, भादवणवाडी,आरदाळ मडिलगे, महागोंड,महागोंडवाडी,होन्याळी,वडकशिवाले,हालेवाडी, मासेवाडी,खोराटवाडी,जाधेवाडी, पेंढारवाडी, वझरे, चिमणे
वाटंगी जिल्हा परिषद
१.गजरगांव पंचायत समिती
गावांची नांवे: गजरगांव,मलिग्रे,कागिनवाडी,सरंबळवाडी,कानोली,हारुर, सुळे, लाकूडवाडी,निंगुडगे, सरोळी,कोवाडे,पेद्रेवाडी,हाजगोळी खु, व बु., हात्तिवडे व होनेवाडी
२.वाटंगी पंचायत समिती
गावांची नांवे: वाटंगी, मोरेवाडी,...
आज, दुर्गसेवक सूरज पाटील सर, यांच्या सहकार्याने अर्नाळा किल्ला मुख्य बुरुजावरील महाराजांचे चित्र असलेला, ध्वज अस्ताव्यस्त स्थितीत फाटलेला होता. हा ध्वज आम्ही तिथे जाऊन बदलला.
काही दिवसांपूर्वी सूरज सरांना कोणीतरी अर्नाळा किल्ल्याच्या या फाटलेल्या ध्वजाचा फोटो व्हॉट्सॲप केला. तो फोटो त्यांनी...
" जाने कहॉं गए वो दिन,रहते थे तेरी याद में" जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील हे गाणे ऐकताच मला माझ्या बालपणाची प्रकर्षाने आठवण आली.
'उन्हाळी सुट्टीच्या मौज मस्तीचा उन्हाळा'
माझ्या बालपणीच्या काळी आम्ही उन्हाळी सुटीत आजोळी किंवा वडिलांच्या गावी जायचो. आजी आजोबा आम्हाला गावी न्यायला यायचे. तिथे दिवसभर हूंदडायचं....
अहिल्यामातेला कोटी कोटी प्रणामत्यांच्या कार्याला माझा सलाम.
आली संकटे खुप मातेवरडोळ्यांनी पाहिले आप्तांचे कलेवर
ना कधी डगमगल्या संकटालाचांगलाच धड़ा शिकवला शत्रुला.
लोककल्याणकारी राज्य केलेआदर्श राज्याचे धड़े आम्हा दिले.
न्यायाने राज्य उभारिलेअन्यायाला दंडित केले.
जीव त्यांचा प्राणीमात्रारमाता भारी भरली जगावर.
मातेची साधी राहणी, उच्च विचारसरणीअनुकरण करेल का ? राजकारणी.
आदर्श राज्य लोककल्याणकारीकार्य त्यांचे कश्मीर ते कन्याकुमारी.
मातेच्या कार्याने प्रभावित जनतागौरविले तुज राजमाता,राष्ट्रमाता.
अहिल्यामातेचे राज्य सुंदर स्वर्गाहुनीगौरविले त्यांना पुण्यश्लोक देवी...
मंकीपॉक्स सर्वसाधारण माहिती
मंकीपॉक्स हा रोग वेगाने पसरत आहे . हा आजार दक्षिण आफ्रिकेत आढळतो. पण सध्या 15 दिवसांत 15 देशा मध्ये मंकीपॉक्स पोहचला .
मंकीपॉक्स म्हणजे काय ?
मंकीपॉक्स विषाणूमुळे हा रोग होतो .सर्वप्रथम एका अपहरण केलेल्या माकडात हा रोग आढळला होता .
प्रसार कसा होतो - हा विषाणू, त्वचा, श्वासनलिका, डोळे, नाक किंवा तोंडाच्या वाटे शरीरात प्रवेश करतो . माकडं,...
आपण कोणी कधी सह्याद्रीची सफर करायला गेला आहात का ? कधीतरी जा. अगदी आपल्या कुटुंबासोबत जा, आपल्या मुला बाळांना घेऊन जा. तिथे गेल्यावर एक प्रत्यय नक्कीच येईल, त्यात आपण त्या सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या गडांवर राहायला गेलात तर मात्र आपली काही खैर नाही. अहो म्हणे तिथे सह्याद्रीची भुतं रात्रंदिवस वावरत असतात. बरं...









