Home Blog Page 196
11 पैकी 10 जागा जिंकून एकतर्फी सत्ता.... कोल्हापूर:- ( शिवाजी यादव ) - कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेची स्थापना 1921 साली झाली असून संस्थेने शतक(100) वर्ष पूर्ण केली आहेतसदर संस्थेचा त्रेंवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून. मा. आसिफ शेख व ऑफिस सेक्रेटरी रमेश पाटील यांनी काम पाहीले .169...
कोल्हापूर:- छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून लक्ष्मीच्या रूपाने नावारूपाला आलेल्या बाजारपेठेला लक्ष्मीपुरी धान्य व्यापारीपेठ म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर धान्य व्यापारी बालकल्याण संस्था म्हणजे येथील धान्य व्यापारी पेठेतील व्यापारी सभासदांची शिखर संस्था. याच संस्थेचा त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. शंभरी पूर्ण केलेल्या हजारो विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी शैक्षणिक साहित्य ,...
आजरा -: (अमित गुरव ) - खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांनी खते बियाणे कीटकनाशके खरेदी करताना खालील प्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन कृषी अधिकारी पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. 1) गुणवत्ता आणि चांगल्या दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्याकडूनच बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत. 2) बनावट व भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून सिलबंद वेष्टनातील...
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा llऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरकसगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे llसमर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप llब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर llभरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा llखाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं...
गेल्या महिन्यात अधिकृत घोषणेनंतर, Motorola च्या Edge 30 ने भारतात प्रवेश केला. 6GB RAM आणि 128GB स्टोरेज ट्रिमसाठी फोनची किंमत INR 27,999 ($361) आहे, तरीही विशेष परिचयात्मक ऑफरमुळे किंमत INR 25,999 पर्यंत खाली येते. 8/128GB आवृत्ती INR 29,999 पासून सुरू होते. फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणि इतर ऑनलाइन आणि ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांकडून खुली विक्री 19 मे पासून सुरू होईल. Edge 30...
अमित गुरव ( आजरा ) - अंतरराष्ट्रीय मानवाअधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा मार्फत आंतरराष्ट्रीय माता दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी समाजसेवा करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला. अंतरराष्ट्रीय मानवाअधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ आजरा , चंदगड, गडहिंग्लज महिला विभागासाठी सुमन अरुण कांबळे यांची अध्यक्षपदी...
वर्ल्ड फॉर नेचर कोल्हापूर प्रथम वर्धापनदिन सर्वांना नमस्कार, "वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूर" या संस्थेचा आज प्रथम वर्धापनदिन या आपल्या संस्थेच्या वतीने निसर्ग संवर्धन, पशुपक्ष्यांचे जतन व निसर्गातील प्रत्येक घटक वाचविण्यासाठी प्रयत्न, तसेच अनेक सामाजिक उपक्रम आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबवत आहोत. गेल्यावर्षी ११ मे २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेची सुरुवात करण्यात आली....
रमाई बाबत दंगलकार नितीन चंदनशिवे ( सांगली ) यांनी रचलेले गाणे . http://linkmarathi.com/?p=5582
सायबर क्राईमब्रँच मुंबई :अदृश्य चेहरे - प्रत्येक गुन्हेगाराची एक विशिष्ट मानसिकता असते यावर बरेच मानसशास्त्रीय संशोधन झाले आहे. बहुतांशी हे गुन्हेगार अगदी तरुण वयातील मुले असतात,विशेषतः भारतात. या मुलांचे शालेय शिक्षणही पूर्ण झाले नसते.देशातील काही विशिष्ट गावं ही सायबर गुन्हेगारांची गावं आहेत. यातल्या प्रत्येक घरातल्या मुला-मुलींना सायबर गुन्ह्यासाठी वडीलधाऱ्यांमार्फत प्रशिक्षित केले जाते. इथल्या समाजात सायबर गुन्ह्यात सहभाग असलेल्या मुलाला लग्नाच्या...
भादवण (अमित गुरव ) - भादवण विकास सोसायटी ची निवडणूक झाली आणि चर्चा सुरू झाली ती संचालकांच्या सत्काराची आणि मतदार राजाच्या जाहीर आभार प्रदर्शन करण्याची .छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. सर्व नूतन संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी विजय देवणे म्हणाले की , भादवण गावात सरपंच संजय पाटील यांचे काम इतके आहे...