संपादकीय
सामाजिक परिवर्तनातील सावित्री- श्रीमती छाया भास्कर मोरे व सौ. अलका अरुण मोरे
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
महापुरुष जन्माला यावेत, पण आमच्या घरी नकोत, कारण महापुरुष बनण्यासाठी जी दाहकता सहन करावी लागते, त्या दाहकतेची झळ आपल्या घरातील कुणालाच लागू नये. अशी सर्वांची मानसिकता असते.
वट पौर्णिमेला ती नव्या नवरी सारखी नटलीसौभाग्याची संस्कृती तीने मनापासून जपली
ओढ तिला नेहमी त्याच्या येण्याची लागलेलीप्रत्येक वेळी पाऊलावर पाऊल ठेऊन चाललेली
चुकले कुठे? हुकले कुठे? तिने कधी न विचारलेनिर्णयावर ठाम तुझ्या डोळे झाकुन उत्तर दर्शवले
आज तिने कडकडीत उपवास केलापुर्ण देह तिने त्याच्यासाठी उपाशी ठेवला
दिर्घ आयुष्य मिळावं म्हणुन तिने व्रत केलाकिती सोसले दुःख तिने कधी विचार नाही केला
कमलाकर काळेजालना
http://linkmarathi.com/?p=5620
"हाय, बिझी आहेस का ?"
हं, पण तू बोल, बरी आहेस ना? काही प्रॉब्लेम नाही ना? डॉक्टरला बोलावू का? "
" अरे हो हो, काहीही झालेले नाही. फक्त आज येताना लॉकरमधून माझी नथ, पाटल्या आणि हार आणशील ना? हे विचारायला फोन केला होता. बॅंक पाच वाजता बंद होते. त्याआधी काढून आण. आणशील ना?"
"आता हे मधेच दागिने कशाला? उगाच घरात ठेवायचे म्हणजे...
रविवारचा आळसावलेला दिवस …आज जरा मस्त मूड मध्ये जाऊन आठवड्याचा भाजीपाला , काही शॉपिंग करून बाहेरच लंच करून घरी यायचे म्हणून नेहा….सुमित सह बाहेर पडली . दोघे ही IT कंपनी त मोठ्या पदावर कार्यरत ! नेहा प्रचंड हुशार , अभ्यासू व्यक्तिमत्व ! पाहताक्षणी हुशारीचे तेज तिच्या चेहऱ्यावरून जाणवत !सुमित ही तेवढाच लाघवी प्रेमळ , हुशार ! दोघांची जोडी पहात...
आजरा ( अमित गुरव ) - पोळगाव येथून एक अल्पवयीन मुलगीचे अपहरण झाल्याची तक्रार संबंधित युवतीच्या आईने आजरा पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. मुलीचे वय 17 असून सकाळी 9 च्या सुमाराला अपहरण झाले असल्याचे सांगितले आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.
http://linkmarathi.com/?p=5502
संदर्भ - मृत्युंजयमहा न्यूज
वाढदिवस किंवा लग्न यासारख्या शुभप्रसंगी कधीकधी आपण भेटवस्तूऐवजी पाकीट देणे पसंत करतो.. पण आपण पाकीटात ठेवलेले पैसे कधीच रु. 100, 500 किंवा 1000 नसतात: पण ते नेहमी रु.101, 501 किंवा 1001 असतात.. पाकीटामध्ये आपण तो अतिरिक्त एक रुपया का जोडतो?याचा कधी विचार केला आहे का ?
असे करण्यामागे चार कारणे आहेत:
1) 'शून्य' म्हणजे समाप्ती, तर 'एक' म्हणजे नवीन सुरुवात.. तो...
सोबत नसून देखील मनाने खूप खूप जवळ असलेल्या प्रेमात भावना व्यक्त करण्यासाठी हे पत्र. "पत्र म्हणजे आपल्या भावना शब्दात मांडण्याची संधी" प्रेमाची अनुभूती प्रत्येक नात्यात ही वेगळी असते. असच एक छोटंसं काव्यरुपी पत्र लिहिण्याचा माझा प्रयत्न. कसा वाटला नक्की सांगा…
प्रेम तुझं मनात साठवलं ,कारण…या प्रेमात वावगं असं मला कधी वाटलच नाही ,प्रेम तुझं मुळीच चुकीचं नाही ,पण…समजणाऱ्याला ते कधीच...
"आयुष्य…. ऊन सावल्यांचा खेळ"
जीवन जगत असताना अनेक परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढावा लागतो. कधी सुखद फुलांचा झोपाळा तर कधी दुःखद फांद्यांचे काटे.
कधी कधी सगळं खूप छान चालू असतं अगदी मनासारखं दुसऱ्याच क्षणी अवकाळी पावसासारखं एखाद संकट आपल्यावर कोसळतं. अगदी...
मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
1) नीट आँनलाईन फाँर्म प्रिंट2) नीटप्रवेश पत्र3) नीट मार्क लिस्ट4)10 वी चा मार्क मेमो5)10 वी सनद6) 12वी मार्क मेमो7) नँशनँलीटी सर्टीफिकेट8 रहिवाशी प्रमाणपत्र9)12 वी टी सी10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस11) आधार कार्ड12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्डमागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे1) जातीचे प्रमाणपत्र2)...
तुझ्या नावाचं मंगळसूत्र ,नाही ना माझ्या गळ्यात..म्हणूनच का रे मला ,हक्क नाही तुझ्या आयुष्यात…!!१!!
सतत तर असते मी सावलीसारखी ,तुझ्याच आठवणीत…घाल ना विश्वासाचा धागा ,एक तरी माझ्या मनात…!!२!!
जगेल मी आयुष्यभर ,तुझ्याच श्रावण झुल्यात…वाटेलच कधीतरी तुला ,ठेवावं मलाही तुझ्या छोट्याशा जगात…!!३!!
मंगळसूत्रानीच असते का रे ,बाईच्या आयुष्याला महत्व…त्यावर ठरवतो का समाज ,तिच्या चारित्र्याचं अस्तित्व…!!४!!
मंगळसूत्र घालून तरी ,जपलं जातं का तिचं मन…कायद्यानी हक्क...










