माझ्या लग्नाची पत्रिका सासरी पोहचली आणि ताडकन ह्यांचा फोन आला….अग, तुझे नाव चंदा आहे?हो….आत्ता समजले का तुम्हाला…. लग्न ठरून 3 महिने झाले आणि तुम्ही आत्ता हा प्रश्न मला विचारत आहात , नाही समजले मला….तसे नाही ग मला वाटले तुझे टोपण नाव असावे…एवढे बोलून ह्यांनी फोन ठेवला. असे वीचरण्यामागचे रहस्य मला कळले नाही आणि मीही जास्त डोके लावले नाही. घरात...
मुक्त- व्यासपीठ
मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरुन मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन.”
अमित गुरव
https://youtu.be/yB9ua3il8vs
जेंव्हा नायजेरियन अब्जाधीश फेमी ओटेडोला यांना टेलिफोन मुलाखतीत रेडिओ प्रेजेंटरने विचारले, "सर तुम्हाला कोणत्या गोष्टीने जीवनातील सर्वात आनंदी माणूस बनवले आहे?"
फेमी म्हणाले:"मी आयुष्यातील आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."
पहिला टप्पा संपत्ती आणि साधन जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.
मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या...
पहाटेच्या कोवळ्या रंगानी न्हाऊन निघालेली सोनसकाळ .... ती उठली .... रोज सकाळी उठल्या उठल्या पहिले घड्याळ बघून देवाला नमस्कार करणारी ती .... पण गेले दोन दिवस उठल्यावर उत्स्फूर्तपणे आधी मोबाईल बघते .... आणि पुढच्या क्षणी हिरमुसली होते .... आजही तेच .... उठून पटापट सगळी काम उरकली, सासूला चहा दिला .... तेव्हा सासूने विचारले...
ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिब्बा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणाऱ्या वाटसरूना तो लगेच मिळेल.
पण हे का? असा प्रश्न...
Uncategorized
कोल्हापूर जिल्हा शिवशाहू प्रतिष्ठान , मुंबई यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न
अमित गुरव
!!एकच ध्यास सामाजिक विकास!! या उक्तीप्रमाणे कोल्हापूरवाशियांच्या सुख दुःखात नेहमीच सहभागी होणारी,मुंबई शहर उपनगरे येथे वास्तव्य करत असलेल्या मुंबईस्थित कोल्हापूरवाशियांचे मजबूत संघटन उभ्या केलेल्या कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई यांचे वतीने दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशन व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात येते परंतु सध्या कोरोना ओमायक्रोन या रोगांचा वाढता प्रादुर्भाव त्यातच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत स्नेहमेळावा रद्द करत दिनदर्शिका...
https://youtu.be/c-6WQPhBqB4
नोकिया हा काही वर्षांपूर्वी फक्त ब्रँड नव्हता तर विश्वासाचे प्रतिक होता , नोकिया ने परत आपले अस्तित्व दाखवून द्यावे , ज्या चुका झाल्या त्या सुधाराव्यात , अश्या अनेक प्रतिक्रिया जनसमुदाय कडून नेहमी शेअर करण्यात येतात .
आजरा: ( शैलेश मगदूम ) - निंगुडगे येथील प्राथमिक शिक्षक सरस्वती विद्यामंदिर सरोळी शाळेचे मुख्याध्यापक शहाजी मधुकरराव देसाई (वय 55) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.
https://youtu.be/Q9hfbcAP9xk
त्याच्या पाठीमागे शिक्षिका पत्नी.विवाहित मुलगी,मुलगा असा परिवार आहे.निंगुडगे गावचे एक चांगले व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने निंगुडगे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कोकणातील प्रियकर आपल्याप्रेयसीला प्रपोज करतोय संक्रांतीला ! कविता आहे.
तीळगुळ
तू गुळ , मी तीळनको गो घालू, प्रेमात खीळसन इलो गोडधोडाचोखरा नि स्पष्ट बोलाचो
रुसना-फुगना पुरे जालाआता तरी मौन सोडतीळाक साथ गुळाची तशीहातात हात माझ्या जोड
मनार घे गो प्रित माझीनको हाडू निसतोच आवपाटली फुडली देवाक काळजीतुजो माजो योक गाव.
माजा मन तुज्यार जडतातीळार जसो पाक चढतादोर तुजो,पतंग माजोपिरतीत तुज्या गो,उंच उडता
बोलीत तुज्या...
कोणत्याही राष्ट्रामधल्या शक्तीचे आणि भवितव्याचे मोजमाप तेथील युवा वर्गांच्या सद्य स्थितीवरून करता येते.त्यांचे सळसळणारे रक्त समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देते. प्रगतशील राष्ट्रातील युवा आणि प्रगत राष्ट्रातील युवा यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला असता भारतासारख्या प्रगतशील देशात युवा वर्गात महत्त्वाकांक्षेचा जन्म झालेला दिसून येतो. येथील मुले स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यास प्रयत्नही करतात.आजच्या घडीलाही शेतीप्रधान देशामध्ये, हाताच्या बोटांवर मोजता येतील...
ऑर्डनन्स फॅक्टरी , भंडारा भरती 2022 | Recruitment 2022
पदाचे नाव ( Post )- : पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ
पद संख्या - 09
नोकरी ठिकाण ( Job Location ) - : भंडारा
अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता-: आयुध कारखाना भंडारा , जवाहरनगर , भांडारा साहूली , महाराष्ट्र 441906
अधिकृत वेबसाईट ( Authorised website ) -: www.propex.gov.in
शैक्षणिक पात्रता...







