पदाचे नाव ( Post )- : प्रोग्रामर / डेव्हलपर सिस्टम /सॉफ्टवेअर प्रोग्रामर
पद संख्या - 3
नोकरी ठिकाण ( Job Location ) - : कोल्हापूर
अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन
अधिकृत वेबसाईट ( Authorised website ) -: www.unishivaji.ac.in
शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) -:M.E /M. Tech / M.Sc in computer Science / Computer engineering
भर्ती - interview
मुलाखतीची तारीख - 27...
पदाचे नाव ( Post )- : कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट बी
पद संख्या - N/A
नोकरी ठिकाण ( Job Location ) - : मुंबई
अर्ज कसा करावा ( Application Mode ) -: ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता-: Central Drugs Testing Laboratory Mumbai , Zonal FDA Bhawan , GMSD Compound , Bellasis Road , Mumbai Central , Mumbai 400008
अधिकृत वेबसाईट ( Authorised website ) -:...
सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलाने इयत्ता ४ थी मधे असतांना शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुलींचा ग्रुप फोटो फेसबुकवर टाकला आणि आवाहन केलं की 'ह्यात जे जे कोण आहेत त्यांनी संपर्क करा'. एक महिन्यात सुमारे ३०-३५ मित्र-मैत्रिणी ४० वर्षांनी पहिल्यांदा कनेक्ट झाले. पुढे व्हॉट्स अपवर ग्रुप झाला. सगळ्यांचे स्मार्ट फोन दिवसभर किणकीणायला किंवा खणखणायला लागले. मग “हा कुठे आहे?”...
बाप सांगायचा मलानोटेवर गांधी दोन ठिकाणी असतो.एक डोळ्याला स्पष्ट दिसतोआणि दुसरा नोट उजेडाकडे केलीकी, अंधुकसा दिसतो..बाळा, अंधुकसा गांधी दिसला कि समजायचंनोट खरी आहे म्हणून..
तुम्ही नेमके डाव्या बाजूला खरेकी तुम्ही उजव्या बाजूचे सत्यफार मोठा गोंधळ आहे बापूदोन्ही बाजूचे तुमच्यावर चिडतातम्हणून तुमच्यावर लिहायचं धाडस ही होत नाही
नथुराम ने याच गांधीलागोळ्या झाडून मारलं हे एक सत्यनोटेवर नाही दिसलं कुठंचगांधीला मारलं एवढं मात्र...
अमित गुरव ( भादवण )-:
भादवण च्या श्री महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ होण्याच्या सुरवातीला स्त्रियांना वेध लागते ते घर साफसफाई करण्याचे वा सारवण्याचे . ते आवरताच ४ घरचे लोक एकत्र येतात आणि नदीवर आपले अंथरूण पांघरूण धुवायला जमतात.
यावेळी तुम्ही युवा नेते असा किंवा व्यावसायिक , नोकरदार घरातून फर्मान आलेले असते धुवायला जायचे...
https://youtu.be/dxStcPU73tc
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधवही प्रार्थना शाळेत पहिली पासून महाविद्यालयीन शिक्षणा प्रयंत म्हणत आलो एकत आलोपूस्तकाच पहीलं पाण उलटलकी हीच प्रार्थना डोळ्या समोर यायची .जशी जशी स्वातंत्रदीन आणि प्रजासत्ताक दिन जवळ जवळ यायचा टिव्हीवर रेडिओवर देशभक्तीपर गीते काणावर पडायची , खूप वेगळाच फिल यायचा आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे नागरिक आहोत याचा आनंद वाटायचा. पण...
विर हुतात्म्यांच्या रक्ताचेजेव्हा या मातीत पाट वाहिले…
तेव्हा हे सुंदर स्वातंत्र्य आम्ही पाहीले….
घुमत होता नारा फिरंग्यांचाहुकूम चालत होता त्यांच्याइथे जुलमी राजवटीचा….
स्वत:च्या मालावर नव्हताइथे स्वत:चा अधिकार….पोरा बाळांचे करत होते नुसते हालहोते फिरंगी मोठे जहाल…
आया बहिणींची त्यांना कदर नव्हतीभर दिवसा डोळ्यांदेखतअब्रूची लक्तरे तोडत होती…
त्यांचा अन्याय सहन झाला नाही काही या भारत मातेच्या वाघांनापळवून लावण्याचं ठरवलं फिरंग्यांना….
एका सोबत दुसरा दुसऱ्या सोबत तिसरा झाली...
प्रसंग 1
हे 26 जानेवारी /15 अॉगस्ट असेच विकेंडला जोडूनच यायला पाहिजेत. म्हणजे कसे मस्तपैकी ट्रिपला जाता येते राव! दोन मित्रांमधला संवाद
प्रसंग 2
अरे उद्या सुट्टी आहे आणि ड्राय डे पण आहे. आजच स्टॉक करायला हवाय. बघ बाबा कुठे बसायचं ते.
प्रसंग 3
"राणेबाई, काय मस्त साडी आहे हो! रिपब्लिक डे स्पेशल वाटतं!""हो ना अग झेंडावंदनाला यायचं होतं ना! यांना म्हटलच मला पण...
मंदिरात जाऊन पूजा अर्चा करणारे , भक्तिभावाने नमस्कार करून साकडे घालणारे , श्रद्धा किंवा इतर नानाविध कारणासाठी मंदिरात प्रवेश करणे तर आलेच पण लोटांगण घेणारे आपण आजवर खूप पाहिले असतील.मंदिरात गेल्यावर एक विलक्षण शक्ती येते आणि आपली दुःख , वेदना , भीती नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे आपण ऐकले किंवा अनुभवले...
https://youtu.be/XZ1PkBA8znA
आम्हाला कल्पना आहे की हे शीर्षक वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असाव आणि हा प्रकार नेमका काय आणि कुठं घडतोय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुम्ही खूपच इच्छुक आहात. डेन्मार्क येथे कैद्यांची संख्या वाढल्याने कोसोवो बरोबर तुरुंग भाड्याने घेणे- देण्याबाबत करार झाला आहे. यानुसार 300 कोठड्या 5 वर्षासाठी भाड्याने घेणार असून...








