केंद्र सरकारने लसीकरण बुक करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी या हेतूने व्हाट्सअप्प द्वारे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लसीकरण करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना जागृत तर केलेच पण याबाबत आता घरबसल्या त्यांना अनेक सोई-सुविधा उपलब्ध करून देत आहे.आम्ही लिंक मराठी कडून लसीकरणाचे आवाहन करतो . आणि सर्वजण मिळून अश्या छोट्याश्या आजाराला तडीपार करू.
कसे करावे -:
१) ९०१३१५१५१५ हा मोबाईल क्रमांक...
लंडनच्या एका चर्चमधे ‘अल्फ्रेड डनहिल’ (Alfred Dunhill) नांवाचा एक माणूस ‘सफाई कामगार’ म्हणून काम करत होता. चर्चची जमीन रोज झाडून काढणे, टेबल्स व बेंचेस पुसणे, तसेच चर्चमधले छोटेसे स्टेज व बोलण्याचा स्टँड चकाचक साफ ठेवणे हे त्याचे मुख्य काम होते. तसेच तो चर्चचा केअरटेकर पण होता.चर्चमधे काम करणा-या माणसाचे कमीत कमी शालेय शिक्षण तरी पूर्ण असावे, असा या चर्चचा...
मी कार मधून चाललो होतो. शेजारी बायको बसलेली होती. बाहेर मस्त पाऊस पडत होता. गाडीत गुलाबाचा सुगंध दरवळत होता. मंद संगीत चालू होतं. (बायकांना) रोमँटिक वाटेल अशीच सगळी परिस्थिती होती. माझी बायको मात्र शेजारी शांत बसलेली होती. खरं म्हणजे बायका कधीही शांत बसत नाहीत. सतत तोंडाची टकळी चालू असते. तरीही 'ही' शांत बसून समोर बघत होती याचा अर्थ...
त्यांनी कमावलंतुम्ही गमावलं
नेत्यांच्या अलगड येणार या भीतीनेतुमचं टाळक भडकवल
ते करतय मजाआणि कोणा बाप्पाच्या पोराला मिळतीया सजा
भविष्यात ज्यांच्यावर पडणार केस.. त्यांच्या वकिलांच्या फी मूळेकार्यकर्यांना येणार फेस
कार्यकर्त्यांना मिळेल पदाची जबाबदारीनेत्याच्या नंतर ही पोराची करावी लागेल गुलामगिरी
भविष्यात सावध रहा मायबाप होनाहीतर पोटच्या पोराचा खांदेकरी हो ..
अमित गुरव (आजरा )
भारताची सर्वात जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. जवळपास ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. शहरात जाऊन पैसे कमावणे कित्येक लोकांना वेगवेगळ्या कारणास्तव जमत नाही ( शिक्षण कमी , राहणे , जेवण , राहणीमान , आरोग्य इ ) कारणे त्यात असू शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना विकसित करण्यासाठी सरकारचे पण विशेष प्रयत्न करत आहेत. आज आम्ही गावातून कोणते व्यवसाय...
१) थ्रेडींगने आयब्रो करण्यापूर्वी त्यांना थंड पाण्याने ओले करा. यामुळे त्या भागातील संवेदना कमी झाल्याने नम होतील. पाण्याऐवजी तुम्ही बर्फाचे क्युबदेखील फिरवू शकता.
२) थ्रेडींगमुळे होणारी जळजळ, लालसरपणा, जळजळ, खाज कमी करण्यासाठी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. तसेच सतत चेहर्याला हात लावणे टाळा. कारण थ्रेडींगमुळे त्वचा अतिशय संवेदनशील होते.
३) थ्रेडींग केल्यानंतर त्वचेवरील हेअर फोलिक्समध्ये बॅक्टेरियांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे...
सुधारित वाण : फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभयपेरणीची वेळ : खरीप - जुलैचा पहिला आठवडा, उन्हाळी - जानेवारीचा तिसरा
आठवडा
बियाण्याचे प्रमाण : १२ -१५ किलो प्रति हेक्टर.लागवडीचे अंतर : ३० x १५ सें. मी.खतांची मात्रा : २० टन शेणखत, १००:५०:५० किलो नत्रःस्फुरदःपालाश प्रति
हेक्टरी
आंतरमशागत : अ) १५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करणे.ब) लागवडीपासून एक महिन्यांनी वर...
महाराष्ट्रात गव्हाची लागवड दोन प्रकारे करण्यात येते. जिरायत पध्दत व बागायत पध्दत म्हणुन . गहु आपल्या भागातील रबी हंगामातील एक महत्वाचे अन्नधन्याचे पिक आहे. या पिकावर अनेक किडीची नोंद करण्यात आली असली तरी आपल्या विभागात यापिकावर मुख्यतः खोड किडी, तुडतुडे, मावा, वाळवी इत्यादी व प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या व्यवस्थापनाबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.
खोडकिडाः Sesamia Inferens Walker (Noctuidae...
कारली व दोडका या सारख्या वेलभाज्यांना मांडव बांबू इत्यादी प्रकारांचा आधार दयावा लागतो. कार्ली व दोडका यांच्या वाढीची सवय व मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत. महाराष्ट्रामध्ये कारल्याच्या अंदाजे 453 हेक्टर क्षेत्र असून दोडका या पिकाखाली 1147 हेक्टर क्षेत्र आहे. कार्ल्याला परदेशात व मोठया शहरात तर दोडक्याला स्थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते.
हवामानया दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड...
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात प्रमुख 11 बदल केले आहेत. जवळपास 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात बदल करण्यात आले आहेत. हा नवीन स्वरुपातला सातबारा उतारा महसूल दिनापासून (1 ऑगस्ट 2021) सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आला आहे.हा सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा घरबसल्या काढू शकता आणि तो सरकारी योजनांचा...